HomeनांदेडPreparatory meeting for Malegaon Yatra concluded : माळेगाव यात्रेची पूर्वतयारीची बैठक संपन्न...

Preparatory meeting for Malegaon Yatra concluded : माळेगाव यात्रेची पूर्वतयारीची बैठक संपन्न -NNL

माळेगाव | दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा माळेगाव यात्रेच्या पशुप्रदर्शनाची पूर्वतयारीची बैठक डॉक्टर प्रवीण कुमार घुले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

सदर बैठकीत उद्या होणाऱ्या पशुप्रदर्शनासाठी लागणारे साहित्य व पशुप्रदर्शन समितीच्या डॉक्टरांची वेगवेगळ्या समितीमध्ये निवड करण्यात आली व सर्व डॉक्टरांना वेगवेगळ्या समित्या वाटून देण्यात आल्या. सदर बैठकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व पशुधन विकास अधिकारी पशुधन पर्यवेक्षक सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

IMG 20250103 WA0003 Preparatory meeting for Malegaon Yatra concluded : माळेगाव यात्रेची पूर्वतयारीची बैठक संपन्न -NNL

सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या चहा नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. असे भोजन समितीचे प्रमुख डॉक्टर अविनाश बुन्नावार यांनी सांगितले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments