Wednesday, May 13

Tag: concluded

Workshop : समाज कल्याणच्या विविध योजनेची कार्यशाळा संपन्न

Workshop : समाज कल्याणच्या विविध योजनेची कार्यशाळा संपन्न

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नांदेड कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणा-या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच स्वाधार योजना या सर्व योजना ऑनलाईन प्रणालीवर राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत यशवंत महाविद्यालय बाबानगर नांदेड येथे नुकतीच 19 ऑगस्टी रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी यशवंत महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राचार्य व उपप्राचार्य तसेच शिष्यवृत्ती विभागातील कर्मचारी, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यशाळेस प्रमुख उपस्थिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्याना भारत सरकार शिष्यवृत्त...
Preparatory meeting for Malegaon Yatra concluded : माळेगाव यात्रेची पूर्वतयारीची बैठक संपन्न -NNL

Preparatory meeting for Malegaon Yatra concluded : माळेगाव यात्रेची पूर्वतयारीची बैठक संपन्न -NNL

नांदेड, कृषी
माळेगाव | दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा माळेगाव यात्रेच्या पशुप्रदर्शनाची पूर्वतयारीची बैठक डॉक्टर प्रवीण कुमार घुले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीत उद्या होणाऱ्या पशुप्रदर्शनासाठी लागणारे साहित्य व पशुप्रदर्शन समितीच्या डॉक्टरांची वेगवेगळ्या समितीमध्ये निवड करण्यात आली व सर्व डॉक्टरांना वेगवेगळ्या समित्या वाटून देण्यात आल्या. सदर बैठकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व पशुधन विकास अधिकारी पशुधन पर्यवेक्षक सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या चहा नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. असे भोजन समितीचे प्रमुख डॉक्टर अविनाश बुन्नावार यांनी सांगितले....
Children’s heart disease screening camp : लोटस हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न -NNL

Children’s heart disease screening camp : लोटस हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| शहरातील लोटस हॉस्पिटल येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत लहान मुलांच्या हृदयरोगाचे निदान व उपचार शुक्रवार, दि. १६ ऑगस्ट रोजी शिबिर घेण्यात आले या शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे . या शिबिराचे नियोजन नांदेड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन जिल्हा शल्य चिकित्सर डॉ. निळकंठ भोसीकर आणि आर.बी.एस.के चे जिल्हा नियोजन अधिकारी डॉ.अनिल कांबळे व टीम आणि लोटस हॉस्पिटलचे संचालक डॉ.संजय पडलवर यांच्यामुळे शक्य झाले. हृदयरोग ग्रस्त सर्व मुलांवर राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत विविध शासकीय आरोग्य योजनाच्या अंतर्गत उपचार करण्यात येतात तसेच लहान मुलांच्या हृदयरोगाचे निदान व उपचार शिबिर लोटस हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन वर्षापासून सातत्याने दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी घेण्यात येते या शिबीरात ह्दयरोग निदानाबरोबरच ९० लहान मुलांची...
Vyoshree Yojana camp concluded at Kinwat : किनवट येथे वयोश्री योजनेचे शिबिर संपन्न – NNL

Vyoshree Yojana camp concluded at Kinwat : किनवट येथे वयोश्री योजनेचे शिबिर संपन्न – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे| अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था किनवट द्वारे चालवण्यात येणाऱ्या संथागार वृद्धाश्रमामध्ये वयोश्री योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी समाज कल्याण आयुक्त शिवानंदन मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन ऑगस्ट रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 65 वर्षे वय किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांना आवश्यक असणारे उपकरणे जसे की श्रवण यंत्र, चष्मा, ट्रायपॉड व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची इत्यादी साहित्य खरेदी करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत एक वेळ एक रकमे 3000 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ह्या कॅम्पसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नांदेड मार्फत श्रीमती अंजली नरवाडे, श्रिमती ममता गंगातीर, श्रिमती सिता काळे या उपस्थित होत्या.‌ या शिबिराच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष क...
error: Content is protected !!