HomeBlogShikai Martial Art Karate ; कुसुमताई प्राथमिक शाळेची कुं. संध्या १४ वर्ष...

Shikai Martial Art Karate ; कुसुमताई प्राथमिक शाळेची कुं. संध्या १४ वर्ष वयोगटात शिकाई मार्शल आर्ट कराटे मध्ये जिल्ह्यात प्रथम – NNL

नवीन नांदेड| कुसुमताई प्राथमिक शाळा सिडको नांदेड येथील विद्यार्थिनी कु. संध्या रमेश मुक्कावार हिने पावसाळी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये शिकाई मार्शल आर्ट (कराटे) 14 वर्ष वयोगट मध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला आहे.

प्रशालेचे मुख्याध्यापक उषा कारामुंगे व क्रीडा शिक्षक मेरवान जाधव व सर्व शिक्षक वर्ग यांनी या मुलींचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी अनेक आशीर्वाद दिले आहेत, अशा सर्वसामान्य कुटुंबातील कु.संध्या रमेशराव मुक्कावार हिचे बळीरामपूर, सिडको हडको मध्ये सर्वत्र कौतुक व अभिनंदन होते आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments