Browsing: Congratulations to Vaibhav Paitwar

नवीन नांदेड| एका अपघातात दोन्ही हात गमावलेल्या वैभव पईतवार या सिडको येथील तरुणांने जिद्दीने नुकतीच एमपीएससीच्या परिक्षेत यशस्वी होत महसूल सहाय्यक पदी निवड होण्याचा मान मिळविला…