देगलुर, गंगाधर मठवाले। देगलूर तालुक्यातील मोजे सुंडगी येथे बोईनवाड परिवाराच्या व सुंडगी ग्रामस्थांच्या वतीने गंगाप्रसाद मुदिराज यांची मुंबई येथे अँटी करप्शन एसीपी या पदावर पदोन्नती मिळाल्यामुळे दिनांक ३१ मे रोजी शाल पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी राजेंद्र दंडोड मा,पं,स,सदस्य, बंडु पाटिल,मुदिराज दतात्रय,सहशिक्षक दौलते सर, शादुलसाब शेख,गंगारेडी यालावार,सुभाष बोईनवाड,सहशिक्षक मधुकर बोईनवाड, संजय पाटील, उपसरपंच, दिलीप पाटील, मा,उपसरपंच,

बाळासाहेब पाटील मा.सरपंच, शंकर पाटिल मा.उपसरपंच, युवराज कांबळे ,पोलीस पाटील ,तुकाराम कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष, मधुसूदन आवटी ग्रा,प,सदस्य चैनपुर, हावगीराव देशमुख, एकनाथ कायतवाड चैनपुरकर,कपिल देशमुख ,हणमंत तोटावाड मा.ग्रा.प, सदस्य, गंगाधर बरसमवार, मा,ग्रा,प,सदस्य ,शंकर बोईनवाड, आमोल गवलवाड, यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक प्रा.भीमराव दीपके यांनी केले.



