Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - उपविभागीय अधिकारी संगेवार तहसीलदार गोरे याचा पुढाकार
नांदेड महाराष्ट्र March 22, 2025

उपविभागीय अधिकारी संगेवार तहसीलदार गोरे याचा पुढाकार

कंधारच्या भूईकोट किल्ल्याची दर शनिवारी स्वच्छता मोहिम; पाच गावचे सरपंच -पत्रकार यांचे श्रमदान; सेवाभावी संस्था- ब्रह्मकुमारी प्रजापती यांच्या टीम; सिद्धी विनायक आर्मी अकादमीचे युवकाची मदत
NNL TeamBy NNL TeamMarch 22, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

कंधार/नांदेड। अधिकारी त्यांचे कर्मचारी यांनी मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसाच्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे अनेक वर्षाचासून दूर्लक्षित’ ऐतिहासिक पर्यटन स्थळ” पर्यटकांचे केंद्र बिंदू ठरु शकते.. कंधारच्या उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार व तहसीलदार रामेश्वर गोरे व टीमने प्रत्यक्ष कृतीतून सुरुवात केली आहे. ऐतिहासिक कंधारच्या मूईकोट किल्ल्याची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली असून दर शनिवारी’ या किल्ल्यावर ‘श्रमदान होणार आहे.

कंधारचा भुईकोट किल्ला पर्यटकांचे आकर्षण ठरवा तसेच या भागात पर्यटक वाढावेत जेणेकरून रोजगार निर्मिती होईल . किल्ल्याचे तसेच परिसरातील धार्मिक स्थळांचे महत्व वाढेल यासाठी स्थानिक पातळीवर’ सामुहिक प्रयत्नांची गरज असते. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मित मोठ्या प्रमाणात होत असते.

कंधार येथील भूईकोट किल्ल्याच्या स्वच्छता मोहिमेची सुरुवात उप‌विभागीय अधिकारी अरुणा संगेवार तहसीलदार रामेश्वर गोरे त्याचे कर्मचारी यांनी शनिवार (२२ मार्च) श्रमदान केले .विविध विभागाचे अधिकारी , नायब तहसीलदार,कर्मचारी पत्रकार , लगतच्या पाच गावाचे सरपंच, सिद्धी विनायक आर्मी अकॅडमीचे विद्यार्थी , ब्रम्हप्रजापती सयंसेवक यांनी सकाळ पासून किल्ल्याच्या आतील परिसर स्वच्छ केला. जमा झालेला कचऱ्यांची विल्हेवाट लावली दर शनिवारी किल्ल्यात स्वच्छतेची मोहिम श्रमदान राबविण्यात येणार आहे किल्यात इतिहास , तेथील वास्तू समोर माहिती फलक , सेल्फी पॉईंट, स्वछतागृह असा विविध सुविधा उभारण्याचा मानस उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी व्यक्त केला.

उन्हाची पर्वा न कारता श्रमदान 
स्वतः हुन एखादे कार्य हाती घेतले तर त्याचा शीण येत नाही.वातानुकूलित कक्षात बसणारे व क्वचित श्रमची कामे करणारे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनी रखरखत्या उन्हाची पर्वा न करता किल्ला स्वच्छता केली श्रमदान केले त्यामुळे “साथी हात बढाना” म्हणण्या पूर्वीच पाहणाऱ्याचे हात आपोआप स्वच्छता मोहिमेत गुंतले.

नांदेड शहरातील सामाजिक संघटनांना आमंत्रित
कंधार शहर-तालुका तसेच नांदेड शहरातील सामाजिक संघटना यांनी कंधार किल्ला स्वच्छता मोहिमेत श्रमदान करण्यासाठी सहभाग नोंदवावा. जेणेकरून किल्ल्याचे “रूपडे” बदलेल आणि पर्यटक अधिक येतील .तेव्हा दोन्ही लोहा कंधार नांदेड येथील सामाजिक संघटना यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी अरुणा सगेवार यांनी केले आहे.

Sub Divisional Officer Sangamwar Tahsildar Gore's initiative
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMessage of peace and unity : शांती आणि एकात्मतेचा संदेश : वसीम बाबूसेठ यांच्या कार्यालयात दावत ए इफ्तार पार्टी
Next Article Two Leopards Death ; मांडवीत दोन बिबट्यांचा मृत्यू: वन विभागाची प्रतिष्ठा धोक्यात, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Pushpa Jagadish Kadam : प्रा. जगदीश कदम यांना पत्नी वियोग

July 22, 2025

Big success in the fight of ‘Situ’ | ‘सीटू ‘ च्या लढ्यास मोठे यश ; पेसा क्षेत्रातील मौजे वझरा शेख फरीद येथील घरकुल धारकांना ५ लक्ष रुपये मंजूर करावेत संचालकाकडे प्रकल्प संचालकांची मागणी -NNL

July 16, 2024

A unique gift : मायेची ऊब हरवलेल्या चिमुकल्यांना दिल्लीच्या सहलीची अनोखी भेट !

November 7, 2025

Murthy’s Distribution to Newspaper Vendors : सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने श्री मुर्तीचे वृत्तपत्र विक्रेता यांना वाटप -NNL

September 7, 2024
Advertisement
टॉप बातम्या

International Women’s Day : जागतिक महिला दिन‌ श्री गुरू गोविंदसिंग जिल्हा सामान्य रुग्णालय येथे साजरा

Mahur parikrama yatra ; भाविकांना त्रास होणार नाही यासाठी तत्पर राहा- सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या सर्व विभाग प्रमुखांना सूचना -NNL

Mla hemantbhau patil ; कॅबिनेटमंत्री हेमंतभाऊ पाटील यांनी विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ; नांदेड नगरीत बुधवारी आगमन व स्वागत -NNL

Instructions of the District Administration : प्रचारामध्ये महिला संदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी नको बालकांचा वापर ही नको; जिल्हा प्रशासनाचे निर्देश -NNL

Declaration of Service Dedication Family : राजेंद्र खंदारे व राजश्री पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार; सेवा समर्पण परिवारची घोषणा – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?