Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Who Was Shivaji ; ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकवाटप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड महाराष्ट्र June 2, 2025

Who Was Shivaji ; ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकवाटप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अविनाश दादा कदम यांची प्रेरणादायी संकल्पना : स्वप्नील पाटील तळणीकर
NNL TeamBy NNL TeamJune 2, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। नांदेड नगरीतील तेजस्वी ऐतिहासिक व सांस्कृतिक प्रेरणास्थान बनलेली राजमाता जिजाऊ सृष्टी ही वास्तू केवळ भव्यतेसाठीच नव्हे, तर लोकजागृतीसाठी ओळखली जाते. या सृष्टीचे संकल्पक आणि सतत समाजप्रबोधनात्मक उपक्रमांचे प्रणेते अविनाश दादा कदम यांनी आता ‘शिवाजी कोण होता?’ या प्रेरणादायी पुस्तकाचे मोफत वाटप सुरू करून इतिहासजागराची एक नवी दिशा निर्माण केली आहे. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील तळणीकर यांनी दिली.

राजमाता जिजाऊ सृष्टी या शक्तिपीठात भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस भेटस्वरूपात हे पुस्तक देण्यामागचा उद्देश स्पष्ट आहे – छत्रपती शिवाजी महाराजांचे सत्य, वैज्ञानिक आणि प्रेरणादायी विचार जनतेपर्यंत पोहोचवणे. हे केवळ पुस्तक नसून, इतिहासाचे बळ देणारे माध्यम आहे. या उपक्रमामुळे शिवचरित्राबाबत नव्या पिढीला खरी जाणीव होणार आहे.

अविनाश दादा कदम यांनी यापूर्वीही अनेक समाजहितैषी उपक्रम राबवत नांदेड परिसरात जनजागृतीचे कार्य प्रभावीपणे केले आहे. त्यांच्या कार्यशैलीमध्ये सातत्य, समर्पण आणि नावीन्य आहे. त्यामुळे त्यांना ‘सतत अनोखे आदर्शवत उपक्रम राबविणारे नेतृत्व’ म्हणून ओळखले जाते.

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी मारोती अण्णा, शिवाजी पावडे, राहुल धुमाळ, गजानन सावंत आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या स्तुत्य कार्यातून प्रेरणा घेऊन अधिकाधिक नागरिकांनी जिजाऊ सृष्टीला भेट देऊन इतिहासाच्या नव्या प्रगल्भ दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील तळणीकर यांनी केले आहे.

‘Who was Shivaji?’ Spontaneous response to the book distribution initiative
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShivrajyabhishek Festival 2025 : शिवराज्याभिषेक महोत्सव २०२५ बाबत नांदेड येथे पत्रकार परिषदेत माधवराव देवसरकर यांची माहिती
Next Article Ips Bhagwat ; आयपीएस भागवत यांना विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Rajmata Jijau ; राजमाता जिजाऊंना सीटू कामगार तर्फे अभिवादन – NNL

January 12, 2025

Brahmakamal sprouted as many as 5 times this year : हाळणीत शंकरअप्पा हेसे यांच्या घरी उगवले या वर्षात तब्बल ५ वेळा ब्रम्हकमळ -NNL

September 11, 2024

Shednet House Scheme : शेडनेट हाऊस योजना : सरकारकडून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे अनुदान, संरक्षित शेतीला मोठा आधार

January 15, 2026

Cough syrup : औषधी दुकानामधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरप खरेदी करू नये : अन्न व औषध प्रशासन

October 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Release water from Isapur dam : इसापुर धरणाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडा…. लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी -NNL

Punyashloka Ahilyadevi Holkar : वझरगा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त रक्तदान शिबीर

Three-day folk arts festival ; नांदेडमध्ये सांस्कृतिक विभागाच्या तीन दिवसीय लोककलांचा महोत्सव 

10 crore sanctioned : खो-खो विश्वचषक-२०२५ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी दहा कोटी निधी मंजूर

संतगुरु कबीरदास यांची जयंती; संत रोहिदास नगरात मोठ्या उत्साहात साजरी – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?