Thursday, May 14

Tag: Spontaneous response to the book distribution initiative

Who Was Shivaji ; ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकवाटप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Who Was Shivaji ; ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकवाटप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। नांदेड नगरीतील तेजस्वी ऐतिहासिक व सांस्कृतिक प्रेरणास्थान बनलेली राजमाता जिजाऊ सृष्टी ही वास्तू केवळ भव्यतेसाठीच नव्हे, तर लोकजागृतीसाठी ओळखली जाते. या सृष्टीचे संकल्पक आणि सतत समाजप्रबोधनात्मक उपक्रमांचे प्रणेते अविनाश दादा कदम यांनी आता ‘शिवाजी कोण होता?’ या प्रेरणादायी पुस्तकाचे मोफत वाटप सुरू करून इतिहासजागराची एक नवी दिशा निर्माण केली आहे. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील तळणीकर यांनी दिली. राजमाता जिजाऊ सृष्टी या शक्तिपीठात भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस भेटस्वरूपात हे पुस्तक देण्यामागचा उद्देश स्पष्ट आहे – छत्रपती शिवाजी महाराजांचे सत्य, वैज्ञानिक आणि प्रेरणादायी विचार जनतेपर्यंत पोहोचवणे. हे केवळ पुस्तक नसून, इतिहासाचे बळ देणारे माध्यम आहे. या उपक्रमामुळे शिवचरित्राबाबत नव्या पिढीला खरी जाणीव होणार आहे. अविनाश दादा कदम यांनी यापूर्वीही अन...
error: Content is protected !!