Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Pradhan Mantri Dharti Aaba Janajati Gram Utkarsh Abhiyan : प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानात 15 ते 30 जून या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन
नांदेड महाराष्ट्र June 12, 2025

Pradhan Mantri Dharti Aaba Janajati Gram Utkarsh Abhiyan : प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानात 15 ते 30 जून या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन

माहूर 4 तर किनवट तालुक्यातील 128 गावांचा समावेश शिबिरात अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण
NNL TeamBy NNL TeamJune 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानात नांदेड जिल्ह्यातील माहूर व किनवट तालुक्यातील गावांमध्ये 15 ते 30 जून 2025 या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांना विविध आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे यांचे वितरण करण्यात येणार आहे. तरी लाभार्थ्यांनी या शिबिराचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे.

आदिवासी जमातींच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे आदिवासी जमातींच्या सामाजिक व आर्थिक विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेत नांदेड जिल्ह्याचा समावेश असून नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील 128 गावे तर माहूर तालुक्यातील 4 गावांचा समावेश आहे.

दिनांक 15 ते 30 जून 2025 या कालावधीत किनवट तालुक्यातील 55 गावांमध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड, मतदान, राशन, आयुष्यमान भारत कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, पीएम किसान, जनधन खाते, सिकलसेल आजाराची तपासणी इत्यादी आवश्यक कागदपत्रे या शिबिराच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.

धरती आबा जनजागृती ग्राम उत्कर्ष अभियानात शिबिराचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे आहे. दि. 15 जून रोजी जावरला, 16 जून रोजी बोध, उनकदेव, पिंपळगाव सी, निचपूर, 17 जून रोजी पिंपळगाव की,थारा, पाटोदा ची, बेल्लोरी धा, 18 जून रोजी सावरगाव, नंदगाव, तल्हारी, पाथरी, 19 जून रोजी चिंचखेड, नागापूर, उमरी बा, दहेली तांडा, 20 जून रोजी धारसांगवी सी, मांडवी, कोठारी सी, पाटोदा बु, पिंपळगाव सी, 23 जून रोजी सिंदगी मो, राजगड, अंबाडी, लोणी, 24 जून रोजी कनकवाडी, बेल्लोरी की, मारेगाव व , घोटी, 25 जून 2025 रोजी घोगरवाडी, मांडवा की, कोठारी ची,

बोधडी खु, 26 जून रोजी प्रधानसांगवी, बेंदी , चिखली बु., बोधडी बु., 27 जून रोजी आंदबोरी ची, सिंगारवाडी, परोटी, सावरी, 28 जून रोजी रिठा, जलधरा, भीसी, ईस्लापूर, कोसमेट, 30 जून रोजी शिवणी, आंदबोरी ई. मलकाजम, आप्पाराव पेठ तर माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पार्डी येथे 16 जून रोजी तर वझरा शे. फ. येथे 23 जून रोजी, 30 जून रोजी साकुर व मलकागुडा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे.

Pradhan Mantri Dharti Aaba Janajati Gram Utkarsh Abhiyan Special camp organized from 15th to 30th June under
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRemove hold on farmers’ bank accounts : शेतकऱ्यांच्या बँक खात्याला लावलेले होल्ड काढा:राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी; आंदोलनाचा इशारा
Next Article Sameer Patel : बॅकाकडून निराधाराचे हयात व उत्पन्न प्रमाणपत्र घेण्यास टाळाटाळ – समीर पटेल
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Maha Prasad ; पुणेगाव येथे अखंड दतनाम सप्ताह सांगता,महाप्रसाद आयोजन

March 5, 2025

किनवट तालुक्यात बनावट खतांसह पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त -NNL

June 11, 2024

Sanatan Kumbhmela ; गोमंतकात प्रथमच भरणार हजारो भक्तांचा कुंभमेळा !

May 15, 2025

Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठरतेय रुग्णांसाठी नवसंजीवनी !

July 21, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Talathi B. T. Shelke – निराधार महिलांचा छळ करणाऱ्या तलाठी बी.टी.शेळकेची हकालपट्टी करा व पीडित दलितांना घरकुल मंजूर करा! – NNL

Nandede ; गुणवंत विद्यार्थी उद्याचे उज्ज्वल भविष्य, डॉ.गोविद नांदेडे

Yashoda Hospital ; यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा हैद्राबाद येथे गंभीर कॅन्सर रुग्णांना जिवनदान -NNL

Savitribai Phule’s birth anniversary : स्वामी विवेकानंद महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी -NNL

The sound of the trumpet at the wedding : एच एम.साखरे यांच्या मुलीच्या लग्नात टाळ मृदूंगाचा गजर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?