Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Shahubai Kshirsagar passed away : ज्येष्ठ उपासिका शाहूबाई क्षीरसागर यांचे निधन -NNL
नांदेड लाइफस्टाइल August 31, 2024

Shahubai Kshirsagar passed away : ज्येष्ठ उपासिका शाहूबाई क्षीरसागर यांचे निधन -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 31, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। येथील वरिष्ठ पत्रकार तथा होमगार्डचे तालुका कमाडंन्ट प्रकाश कांबळे यांच्या आजी श्रीमती शाहूबाई होनाजी क्षीरसागर यांचे आज दि.31 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 4 वाजता अकोला येथे दिर्घ आजाराने निधन झाले.

मृत्यूसमयी त्या 95 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे. त्या गेल्या तीन वर्षांपासून आजारी होत्या. मुळच्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील धर्मापुरी येथील येथील रहिवाशी असलेल्या श्रीमती शाहूबाई होनाजी क्षीरसागर यांनी पतीच्या अकाली निधनानंतर दोन्ही मुलींना शिक्षणाची कास धरायला लावली.

अत्यंत हालाकीची परिस्थिती असताना मोल मजुरी करून त्यांनी मुलींचे संगोपन केले. श्रम करून स्वाभीमानाने जगण्याची शिकवण सर्व आप्तजणांना दिली. विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या श्रीमती शाहूबाई क्षीरसागर यांनी सर्व नातवंडे आणि पणतू यांना उच्च शिक्षित होऊन आदर्श घडविण्याचे संस्कार केले.

श्रीमती शाहूबाई क्षीरसागर या त्यांच्या कनिष्ठ कन्या माजी आदर्श शिक्षिका सौ. कमलताई महादुडे यांच्याकडे अकोला येथे वास्तव्यास होत्या. गेल्या तीन वर्षांपासून त्या आजारी होत्या.आज दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी सहा वाजता अकोला शहरातील मोठी उमरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

passed away Senior devotee Shahubai Kshirsagar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleVyoshree and Tirthadarshan : सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वयोश्री व तिर्थदर्शन’ योजनेची लाभ …भास्कर अण्णा तुम्मा -NNL
Next Article Ban on flying man-made objects with drone cameras : नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यासह मानवनिर्मित वस्तू उडविण्यास प्रतिबंध -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Srinivasa Automotives : किनवटच्या श्रीनिवासा ऑटोमोटिव्ह्सला हिरो मोटर्सचा उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार

March 22, 2025

Nanded ; तहसील कार्यालय नांदेड व पोलिस स्टेशन लिंबगाव यांची अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवावर संयुक्त कारवाई

June 13, 2025

fragmentation law ; तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा निर्णय

July 9, 2025

Notary awarded : भोकरच्या ॲड. शिवाजी कदम यांना नोटरी प्रदान

July 21, 2025
Advertisement
टॉप बातम्या

MLA Hemant Patil : हिमायतनगर नगरपंचायतीवर भगवा फडकेल — शिवसेना उपनेते तथा आमदार हेमंत पाटील

Silicon Valley Bank Moves to New Office in Downtown San Francisco

Hand Wash Day : हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केली जनजागृती -NNL

Dr. Uttam Sonkamble : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी डॉ. उत्तम सोनकांबळे यांची निवड

“Gyan Da Sagar Sri Guru Granth Sahib” ; “ज्ञान दा सागर श्री गुरु ग्रंथ साहिब” पुस्तक संत बाबा कुलवंतसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांना भेट.. – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?