Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Principal Damodhar Vadje : शाळांना शिक्षण संक्रमण हे मासिक पाठवा, नाहीतर सक्तीची वर्गणी बंद करा- मुख्याध्यापक दामोधर वडजे
नांदेड करियर July 7, 2025

Principal Damodhar Vadje : शाळांना शिक्षण संक्रमण हे मासिक पाठवा, नाहीतर सक्तीची वर्गणी बंद करा- मुख्याध्यापक दामोधर वडजे

NNL TeamBy NNL TeamJuly 7, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

लोहा| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून प्रकाशित होत असलेले शिक्षण संक्रमण या मासिकासाठी राज्यातील माध्यमिक ,उच्च माध्यमिक शाळांकडून वर्गणी घेतली जाते,.पण विभागीय शिक्षण मंडळ (विभागीय बोर्ड ) हे मासिक पाठवीत नाहीत. गेल्या अनेक महिण्या पासून हे मासिक शाळांना मिळत नाही.उपयुक्त माहिती असलेले हे मासिक नियमित द्या अन्यथा वर्गणी बंद करा. अशी मागणी लोहा तालुका खाजगी मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष दामोधर वडजे यांनी केली आहे.

जिल्ह्यासह राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेकडून सक्तीने दोन शिक्षण संक्रमणाची वर्गणी पाचशे रुपये दरवर्षी नियमित घेते . शैक्षणिक चळवळीतील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे हे मासिक मात्र बहुतांश अनेक शाळांना पाठवलेच जात नाही. याविषयी अनेक वेळा मुख्याध्यापक संघाने वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकीमध्ये हा विषय मांडला परंतु निर्णय झाला नाही.

एकीकडे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शासन अनेक उपक्रम राबवते. त्या उपक्रमाची माहिती या शिक्षण संक्रमण या मासिकात येते शैक्षणिक उपक्रम गतिमान करण्यासाठी या मासिकाची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. तसेच महत्वाचे शैक्षणिक निर्णय , पाठय घटकातील व शुद्धी पत्रक प्रकाशित होत असतात. शिक्षकांनी आपल्या शाळेत राबवलेल्या उपक्रमांची माहिती यात।नमूद असते. शिक्षण तज्ज्ञांचे लेख, समाज सुधारकांच्या जीवन कार्यावरील विविध लेख आणि शालांत प्रमाणपत्र परीक्षा याविषयी राबवण्यात येणारे उपक्रम,त्यात नमूद असतात.

शैक्षणिक दृष्टया महत्वाचे असलेले हे मासिक विभागीय बोर्ड शाळेत पाठवीत नाहीत एवढी उदासीनता प्रशसाकीय पातळीवर आहे मासिक जर शाळांपर्यंत पोहोचत नसेल आणि शिक्षण शिक्षण संक्रमणाची वर्गणीची सक्ती कशासाठी (?) असा सवाल मुख्याध्यापक संघटनेचे कार्याध्यक्ष दामोधर वडजे यांनी केला आहे. अनेक मुख्याध्यापकांनी वेळोवेळी लातूर विभागीय बोर्डकडे लेखी पत्र दिले. पण त्यावर कुठलाच तोडगा निघाला नाही. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडे मेल केला तरी दखल घेतली जात नाही.याकडे मुख्याध्यापक श्री वडजे यांनी शिक्षण विभागाचे लक्ष वेधले आहे. वरिष्ठांनी याची तात्काळ दखल घेऊन “शिक्षण संक्रमण”सुरू करावे होत नसेल तर सक्तीची वर्गणी घेणे थांबवावे अशी मागणी मुख्याध्यापक संघटनांचे कार्याध्यक्ष दामोधर वडजे यांनी केली आहे.

otherwise stop compulsory subscription Principal Damodhar Vadje Send the monthly magazine "Shiksha Prasad" to schools
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMla Bondharkar’s demand : गुरुद्वारा बोर्डाच्या कायद्यातील संशोधन रद्द करा : आ.बोंढारकर यांची विधानसभेत मागणी
Next Article Agristak Farmer Identity : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अॅग्रिस्टॅक शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Voting awareness ; हैदर बाग परिसरात मतदान जनजागृती – NNL

October 26, 2024

Releasing water from Babhali Dam : बाभळी बंधाऱ्यातील पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक

March 21, 2025

Class 12th and 10th Exam Schedule Announced : बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर -NNL

November 26, 2024

Goshala Director training : नांदेड जिल्हा गोशाळा संचालक प्रशिक्षण व कार्यशाळा संपन्न -NNL

January 9, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Government hostel : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शासकिय वसतिगृह प्रवेश

The forest department of Kinwat did not find the leopard killed : किनवटच्या वनविभागाला अपघातात ठार बिबट्याचा शोध लागेना, वन विभागाची निष्क्रियता की कुंभकर्णी झोपेचे सोंग ? -NNL

Sport Dance Competition : राज्यस्तरीय शालेय स्पोर्टडान्स स्पर्धेसाठी क्रीडा विभागाची तयारी -NNL

Saint Rampal Ji Maharaj ; 74 वा जगतगुरू तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांचा अवतरण दिवस – NNL

occasion of Shiv Janmatsav : शिवजन्मोत्सव निमित्त हिमायतनगरात बुधवारी रक्तदान गुरुवारी शोभायात्रा आणि ०४ मार्च रोजी इंदोरीकर महाराजांचं कीर्तन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?