Thursday, May 14

Tag: Send the monthly magazine “Shiksha Prasad” to schools

Principal Damodhar Vadje : शाळांना शिक्षण संक्रमण हे मासिक पाठवा, नाहीतर सक्तीची वर्गणी बंद करा- मुख्याध्यापक दामोधर वडजे

Principal Damodhar Vadje : शाळांना शिक्षण संक्रमण हे मासिक पाठवा, नाहीतर सक्तीची वर्गणी बंद करा- मुख्याध्यापक दामोधर वडजे

नांदेड, करियर
लोहा| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून प्रकाशित होत असलेले शिक्षण संक्रमण या मासिकासाठी राज्यातील माध्यमिक ,उच्च माध्यमिक शाळांकडून वर्गणी घेतली जाते,.पण विभागीय शिक्षण मंडळ (विभागीय बोर्ड ) हे मासिक पाठवीत नाहीत. गेल्या अनेक महिण्या पासून हे मासिक शाळांना मिळत नाही.उपयुक्त माहिती असलेले हे मासिक नियमित द्या अन्यथा वर्गणी बंद करा. अशी मागणी लोहा तालुका खाजगी मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष दामोधर वडजे यांनी केली आहे. जिल्ह्यासह राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेकडून सक्तीने दोन शिक्षण संक्रमणाची वर्गणी पाचशे रुपये दरवर्षी नियमित घेते . शैक्षणिक चळवळीतील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे हे मासिक मात्र बहुतांश अनेक शाळांना पाठवलेच जात नाही. याविषयी अनेक वेळा मुख्याध्यापक संघाने वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकीमध्ये हा विषय मांडला परंतु निर्णय झाला ...
error: Content is protected !!