नांदेड| नांदेड येथील रहीवासी श्री जयंत पुराणिक यांची कन्या असलेल्या श्रीमती सरोज ( पुराणिक) देशपांडे यांची मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अव्वर सचिवपदी एका आदेशानुसार केली आहे. या नियुक्ती बदल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयीन आस्थापनेवर त्याचा शिफारशी वरून मुख्यमंत्री सचिवालय यांचे कामकाज पातळीने सुरू करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. यात कार्यालयीन अव्वर सचिव पदी सरोज देशपांडे यांच्यी नियुक्ती 9 डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. या नियुक्ती बदल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंयांच्या कार्यालयीन अधीक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य केले असून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन स्वताह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदरील पदावर नियुक्ती करण्याचे आदेशीत केले होते.