Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
  • Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’
  • Mahavitaran : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरु
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - MLA Jitesh Antapurkar : संस्कृती जपतानाच विकासालाही मतदारसंघातील जनतेचे प्राधान्य – आमदार जितेश अंतापुरकर
नांदेड राजकीय February 1, 2026

MLA Jitesh Antapurkar : संस्कृती जपतानाच विकासालाही मतदारसंघातील जनतेचे प्राधान्य – आमदार जितेश अंतापुरकर

चैनपूर येथे ९० लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
NNL TeamBy NNL TeamFebruary 1, 202611
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

बिलोली | बिलोली–देगलूर विधानसभा मतदारसंघातील जनता आपली सांस्कृतिक ओळख जपतानाच विकासालाही तितकेच महत्त्व देते, असे प्रतिपादन आमदार जितेश अंतापुरकर यांनी केले. चैनपूर येथे सुमारे ९० लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमास शिक्षण सभापती मिसाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनंत खानापूरकर, सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर, निवृत्त अभियंता साहेबराव जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार अंतापुरकर पुढे म्हणाले की, “ज्या गावात माझे वडील शिक्षणासाठी राहिले, त्या गावाने त्यांना दिलेले प्रेम, स्नेह आणि आपुलकी मी कधीही विसरू शकत नाही. अंतापुर आणि चैनपूर ही दोन वेगवेगळी गावे असली, तरी मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी माझी भूमिका नेहमीच सकारात्मक आणि विकासाभिमुख राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ग्रामविकासासाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या ग्रामस्थांचे आमदारांनी विशेष कौतुक केले. तसेच भविष्यातही चैनपूरसह संपूर्ण मतदारसंघात आवश्यक असलेली विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले. यावेळी पार पडलेल्या दिंडी कार्यक्रमासही आमदार जितेश अंतापुरकर यांनी शुभेच्छा देत संस्कृती आणि विकास यांचा समन्वय हाच मतदारसंघाच्या प्रगतीचा मार्ग असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर चैनपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयातही विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

MLA Jitesh Antapurkar of the people of Vikaslahi constituency Sanskriti Japatanaach is the priority
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSutkachaya Savlit Sattechi Bhook : सूतकाच्या सावलीत सत्तेची भूक: सुनेत्रा ताईंनी जबाबदारी निवडली की भाजपाची वंगाळ रणनीती
Next Article Ajitdada Pawar : देगलूर नगरपालिकेत स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याची मागणी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला

Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded ; ‘आम्ही असू अभिजात ‘ संमेलन गीताला नांदेडचा संगीत साज !

February 18, 2025

Satyajit Tipreswar : आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्यजीत टिप्रेसवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार व सन्मान -NNL

September 30, 2024

प्रत्येक स्टॉलवर लोकराज्य अंक उपलब्ध विद्यार्थी, अभ्यासक व शाळांनी मागणी करावी -NNL

June 27, 2024

Admission of Lohya Varsha Phulpagar students for MBBS : लोह्याची वर्षा फुलपगार या विद्यार्थ्यानींचा एमबीबीएस साठी प्रवेश -NNL

September 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Organization of state level competition : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्य शासनातर्फे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन -NNL

Another Strong Entry : हिमायतनगरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक भक्कम प्रवेश!

Mp Ashok Chavhan : ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय मंजुरीच्या अंतिम टप्प्यात: खा. अशोकराव चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Nanded administration : नांदेड प्रशासनाची तत्परता ! पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी व्यवस्था

Sediment-free dam : शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना महत्वाची

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?