Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Safer Internet Day : सेफर इंटरनेट डे – डिजिटल सुरक्षा व जबाबदारीच्या दिशेने एक पाऊल
नांदेड करियर February 11, 2025

Safer Internet Day : सेफर इंटरनेट डे – डिजिटल सुरक्षा व जबाबदारीच्या दिशेने एक पाऊल

NNL TeamBy NNL TeamFebruary 11, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| आज सेफर इंटरनेट डे मोठ्या उत्साहात नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित इंटरनेट वापर, सायबर सुरक्षा, आणि जबाबदारीने डिजिटल वर्तन याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता. या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून अति. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रदीप डुमणे उपस्थित होते.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन केले. व्याख्यानात त्यांनी सायबर गुन्हे, फिशिंग हल्ले, ऑनलाइन फसवणूक, सुरक्षित पासवर्ड व्यवस्थापन आणि डिजिटल स्वच्छतेच्या (Digital Hygiene) मूलभूत गोष्टींवर सखोल चर्चा केली. तसेच डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे उपयोग कसा करावा, याविषयी उपयुक्त माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानात मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि आपल्या दैनंदिन जीवनातील इंटरनेटच्या वापराबाबत विविध प्रश्न विचारले. त्यांना सायबर सुरक्षेशी संबंधित विविध बाबींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली.

जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथेही सेफर इंटरनेट डे निमित्त जनजागृतीसाठी विशेष डॅशबोर्ड प्रदर्शित करण्यात आला. या डॅशबोर्डद्वारे नागरिकांना डिजिटल सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना, सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचे मार्ग आणि सुरक्षित इंटरनेट व्यवहार याविषयी माहिती देण्यात आली. डॅशबोर्डवर प्रदर्शित केलेल्या व्हिडिओ आणि प्रतिमा नागरिकांसाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरल्या. यामध्ये डिजिटल साक्षरता, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, आणि इंटरनेट सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या माहितीपटांचा समावेश होता. या उपक्रमामुळे नागरिकांना फसवणुकीच्या लिंक ओळखण्याचे तंत्र, सुरक्षित संकेतशब्द वापरण्याची गरज आणि ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी यासारख्या महत्त्वाच्या बाबी समजून घेण्यास मदत झाली.

कार्यक्रमाचे उद्दिष्ट आणि परिणाम: या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांसह नागरिकांना सायबर सुरक्षेच्या धोरणांबद्दल आणि जबाबदारीने डिजिटल साधने कशी वापरावीत याबद्दल जागरूकता मिळाली. इंटरनेटचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणारे सायबर गुन्हे लक्षात घेता, प्रत्येकाने स्वतःच्या डिजिटल सुरक्षिततेबाबत सजग राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मुख्य उद्दिष्टे: इंटरनेट सुरक्षितता : सायबर गुन्हे, फसवणूक, फिशिंग, मालवेअर आदींपासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती करणे.
गोपनीयतेचे संरक्षण : वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देणे.
डिजिटल जबाबदारी : इंटरनेटचा जबाबदारीने वापर करण्यासह योग्य ऑनलाइन वर्तन शिकवणे. सायबर धमकी आणि फसवणुकीपासून बचाव: ऑनलाइन छळ आणि फसवणुकीविरोधात जनजागृती करणे. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर : इंटरनेटचा शिक्षण, संशोधन, आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी कसा उपयोग करता येईल यावर भर देणे.

A step towards digital safety and responsibility Safer Internet Day
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleChief Minister Devendra Fadnavis : पंचवीस लाख ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Next Article Police action on sand ghat : बिलोली तालुक्यातील गंजगावच्या रेती घाटावर पोलिसांची कारवाई
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

भोकर तालुक्यातील कोळगावच्या कारभाराची माळ राधाबाई पानेवार यांच्या गळयात -NNL

December 20, 2022

AIDS Prevention : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची बैठक संपन्न

July 3, 2025

Collector ; राज्य शासनाच्या महिला विषयक धोरणांची मांडणी मेळाव्यातून व्हावी : जिल्हाधिकारी – NNL

October 3, 2024

Maroti Chivalikar ; समाजाने बा,रा,वाघमारे यांच्या पाठीशी उभे राहावे – मारोती चिवळीकर

August 21, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Journalist Day ; पत्रकार दिन नव्हे तर कर्तृत्व दिनाच्या मनपा आयुक्तांनी दिल्या शुभेच्छा  – पत्रकारांनी आरोग्य सांभाळण्याचे आयुक्तांनी केले आवाहन -NNL

statue of Guru Ravidas : सायन रेल्वे स्टेशन समोर गुरु रविदासांचा पुतळा पुर्ववत बसविण्याची समता परिषदेची मागणी

Shiradhon : शिराढोण येथे श्री. भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळा -NNL

A police officer waiting for promotion | फौजदारकीची परीक्षा दिलेल्या पोलीस बांधवाना पदोन्नतीची प्रतीक्षा -NNL

Rudraj Dental Clinic ; रुद्राज डेंटल क्लिनिक चे थाटात उद्घाटन संत बाबा कुलवंतसिंघ जी यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?