HomeनांदेडDeshmukh S M ; श्री.एस.एम.देशमुख सर असणार पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाचे...

Deshmukh S M ; श्री.एस.एम.देशमुख सर असणार पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाचे उद्घाटक -NNL

उदगीर। वडवणी येथील मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांची उदगीरची टीमने भेट देऊन निमंत्रण दिले आहे. 

सर्वश्री सचिन शिवशेट्टे (विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषद), बिभीशन मद्देवाड अध्यक्ष रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान, श्रीनिवास सोनी अध्यक्ष उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषद,अर्जुन जाधव हल्ला विरोधी कृती समितीचे उदगीर तालुका समन्वयक,सुनील हवा सचिव उदगीर तालुका मराठी पत्रकार परिषद, सिद्धार्थ सुर्यवंशी सचिव मराठी पत्रकार संघ उदगीर या सर्वांनी आज वडवणी मध्ये भेट घेऊन उदगीर येथे होत असलेल्या 20 ऑक्टोंबर 2024 रोजी पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य सम्मेलनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्यात आले.

IMG 20241007 WA0036 1 Deshmukh S M ; श्री.एस.एम.देशमुख सर असणार पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाचे उद्घाटक -NNL

श्री.एस.एम.देशमुख सर यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण स्वीकारल्या बद्दल त्यांचे व डिजिटल मिडिया परिषदेचे नव्याने प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अनिल वाघमारे यांचा संयोजक समितीच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देत आभार व्यक्त करण्यात आले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments