Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Robbery ; टाकळी येथे जबरी चोरी, सात लाख रुपयाचा ऐवज लंपास
क्राईम नांदेड March 13, 2025

Robbery ; टाकळी येथे जबरी चोरी, सात लाख रुपयाचा ऐवज लंपास

NNL TeamBy NNL TeamMarch 13, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर l तालुक्यातील टाकळी येथे बाबाराव कोंडबाजी मुसळे (वय 53 वर्षे )व्यवसाय शेती यांच्या घरी दि. 12 मार्च रोजी रात्रीला जबर चोरी झाली. त्यात 7 लाख 13 हजार 800 रुपये किमती सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला.
बाबाराव मुसळे हे पत्नीसह शेतात तिळाला पाणी देण्यासाठी गेले होते.ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील लॉकर तोडून 7 लाख 13 हजार 800 रुपयांचा सोन्याचा एवज तिजोरी तोडून चोरून नेल्याची घटना दि 12 रोजी रात्री 2 वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे

माहूर तालुक्यातील मौजे टाकळी येथे बाबाराव कोंडबाजी मुसळे हे परिवारासह राहतात त्यांना दोन मुले असुन दोघे नौकरीस असल्याने मुंबई येथे राहतात.ते व त्यांची पत्नी लक्ष्मी असे दोघे जण गावातच राहतात. मुलगा विकास याचा गेल्याच वर्षी विवाह झाला असुन तो मुंबई येथे राहतो. दि 12/03/2025 रोजी रात्री 10.30 वा चे सुमारास ते व माझी पत्नी घराचे दरवाज्यांना व गेटला कुलूप लावून पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होतो उजेड्यासाठी बॅटरी घेण्याचे विसरल्यामुळे पत्नी ला न बॅटरी घेण्यासाठी परत घरी आलो घरी येवून बँटरी घेतली घराचे दरवाजा व गेट ला कुलूप लावून परत शेतात गेलो.

बाबाराव मुसळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेतातील तिळाला पाणी दिल्यानंतर आम्ही रात्री 02.00 वा घरी परत हा आम्हाला घराचे गेट व मुख्य दरवाज्याचे कुलूप काढलेले व ते दरवाजे उघडे दिसले आम्ही घरात जावून सता घरातील बेडरूमचे कुलूप काढून दरवाजा उघडा केलेला दिसला बेडरूम मधील लोखंडी कपाट, सींग टेबलचे दरवाजे उघडे होते. व त्यातील सामान बाहेर अस्तावेस्त पडलेले होते.

अस्तावेस्त पडलेल्या कपाटात लॉकर मध्ये ठेवलेल्या सोन्याचे दागीन्याचे रिकामे बॉक्स पडलेले दिसल्याने आम्हास घरात चोरी समजले. त्यानंतर आम्ही घरात इतरत्र पाहणी केली असता किचन रूम मधील देवघराचे ड्राव्हर उघडे एवेळी आम्ही पोलीसांना आमचे घरात चोरी झाल्याचे माहिती दिली.

पोलीसांनी घरी येवून घराची पाहणी माहिती घेतली. आज रोजी आमचे घरी पोलीसांचे डॉग पथक व फिंगरप्रिंट पथक यांनी येवून तपासणी तर मी व माझी पत्नीने कपाटातील सामानाची बारकाईने पाहणी केली असता माझे पत्नीने कपाटाचे माझा मुलगा व सुनेस लग्नात भेट दिलेल्या सोन्याच्या दागीन्याचा विविध बॉक्स लॉकर मध्ये ठेवले होते.

11. 2,90,000 – सोन्याचे पाटली जोड एक नग 40 ग्रॅम कि.अ. 02. 4,14,050/- एका सोन्याचे ॉम कि.अ. 03. 9750/- मणी मंगलसुत्र 5 ग्रॅम कि. अ असे एकूण किंमती 7,13,800 रूपये मुद्देमाल रोपीतांनी चोरून नेला आहे.
अशी फिर्याद बाबाराव मुसळे यांनी दिल्याने सपोनी शिवप्रकाश मुळे यांनी टाकळी येथे जाऊन घटनेचा पंचनामा करत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोऊपनि पालसिंग ब्राह्मण एएसआय बाबू जाधव पोका पवन राऊत हे करीत आहेत.

property worth seven lakh rupees stolen Robbery in Takli
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSayalani Baba Yatra ; उस्माननगर येथून इस्माईल तांबोळी ( सरकार) यांच्या नेतृत्वाखाली सैलानी बाबा यात्रेसाठी भाविक रवाना
Next Article Dr. Hansraj Vaidyav; ” लक्षवेधी महा पदयात्रा व आमरण अन्न पाणी त्याग”करण्या शिवाय ज्येष्ठ नागरिकांना आता कसलाच पर्याय उरला नाही ! – डाॅ.हंसराज वैद्य
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Devidas Baddewad ; मुखेड तहसील मधील संजय गांधी निराधार योजनेचे गिरी यांची चौकशी करून त्वरित निलंबित करा – देविदास बद्देवाड

July 29, 2025

Geeta Gaikwad ; केवळ आर्थिक नव्हे, महिलांचे मानसिक व सामाजिक सक्षमीकरणही गरजेचे – गीता गायकवाड

March 8, 2025

Accident ; छत्रपती संभाजीनगरची खाजगी बस गोव्याहून परतताना उलटली; यामध्ये उस्माननगरचा युवक ठार

February 3, 2025

The final cricket match : क्रिकेटचा अंतिम सामना कोकण विरुध्द पुणे यांच्यात उद्या होणार

February 22, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Chief Minister Samruddhi : हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात मुखयमंत्री समृद्धी कार्यशाळा संपन्न

Marathi journalists association ; नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्य नोंदणी सुरुवात -NNL

Savargaon (N.) : सावरगाव (न.) मुलाची आत्महत्या त्यानंतर वडिलांचा मृत्यू ; त्या कुटुंबियांचे आ चिखलीकरांकडून सांत्वन

A unique gift : मायेची ऊब हरवलेल्या चिमुकल्यांना दिल्लीच्या सहलीची अनोखी भेट !

Vande Mataram : “वंदे मातरम्” गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?