Wednesday, May 13

Tag: property worth seven lakh rupees stolen

Robbery ; टाकळी येथे जबरी चोरी, सात लाख रुपयाचा ऐवज लंपास

Robbery ; टाकळी येथे जबरी चोरी, सात लाख रुपयाचा ऐवज लंपास

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर l तालुक्यातील टाकळी येथे बाबाराव कोंडबाजी मुसळे (वय 53 वर्षे )व्यवसाय शेती यांच्या घरी दि. 12 मार्च रोजी रात्रीला जबर चोरी झाली. त्यात 7 लाख 13 हजार 800 रुपये किमती सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला. बाबाराव मुसळे हे पत्नीसह शेतात तिळाला पाणी देण्यासाठी गेले होते.ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील लॉकर तोडून 7 लाख 13 हजार 800 रुपयांचा सोन्याचा एवज तिजोरी तोडून चोरून नेल्याची घटना दि 12 रोजी रात्री 2 वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे माहूर तालुक्यातील मौजे टाकळी येथे बाबाराव कोंडबाजी मुसळे हे परिवारासह राहतात त्यांना दोन मुले असुन दोघे नौकरीस असल्याने मुंबई येथे राहतात.ते व त्यांची पत्नी लक्ष्मी असे दोघे जण गावातच राहतात. मुलगा विकास याचा गेल्याच वर्षी विवाह झाला असुन तो मुंबई येथे राहतो. दि 12/03/2025 रोजी रात्री 10.30 वा चे सुमारास ते व माझी पत्नी घर...
error: Content is protected !!