Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Ashish Dargode ; रस्ता सुरक्षा लोकसंवाद सामाजिक चळवळ होणे गरजेचे- सहाय्यक परिवहन अधिकारी आशिष दरगोडे
नांदेड लाइफस्टाइल July 17, 2025

Ashish Dargode ; रस्ता सुरक्षा लोकसंवाद सामाजिक चळवळ होणे गरजेचे- सहाय्यक परिवहन अधिकारी आशिष दरगोडे

NNL TeamBy NNL TeamJuly 17, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l रस्ता लोक संवाद सामाजिक चळवळ होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहाय्यक परिवहन अधिकारी आशिष दरगोडे यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड व जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम प्रसंगी केले.

यावेळी सहाय्यक परिवहन अधिकारी आशिष दराडे यांनी राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत हेल्मेट युक्त अपघात मुक्त गाव अभियान संकल्पनेतून रस्ता सुरक्षा लोकसंवाद कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित सर्व मान्यवरांना रस्ता सुरक्षा जनजागृतीची मार्गदर्शिका पुस्तक भेट रुपी देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.नांदेड जिल्ह्यात दिवसाला पाचशेच्या आसपास अपघातात होतात.जिल्ह्यातील केवळ पाच टक्के लोक रस्ता सुरक्षा नियमांचे व वाहन कायद्याचे पालन करतात.हि अत्यंत चिंताजनक असून या सर्व विषयाचा गांभीर्याने विचार करण्याची अत्यंत गरज आहे.

त्यामुळे रस्ता सुरक्षा विषयी गावागावात लोकसंवाद घडून आणणे आणि जनजागृती व प्रबोधन करताना रस्ता सुरक्षा लोकसंवाद हा विषय सामाजिक चळवळ होणे गरजेचे असून यासाठी संबंध युवकांनी पुढाकार घ्यावा. या कार्यक्रमात कै.गणपतराव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला. राज्यामध्ये हेल्मेट सक्तीचा कायदा असून सुद्धा लोक हेल्मेट वापरत नाहीत,चार चाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करत नाहीत.

रस्ता सुरक्षा हा विषय जिल्हा स्तरावरील नियोजन विभागाने गांभीर्याने घ्यावा आणि त्यासाठी पूरक निधी उपलब्ध करून रस्त्यावरील नामनिर्देशक फलक आणि इतर रस्ता सुरक्षा विषयी लागणाऱ्या सुख सोई उपलब्ध करून द्याव्या.बालपणातच संस्कार होण्यासाठी रस्ता सुरक्षा हा विषय अभ्यासक्रमातही समाविष्ट केला पाहिजे असे मत नांदेड जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदरावजी गुंडुले यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. वाहतूक नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.प्राचार्य डॉ.एन.जी.पाटील यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात व्यक्त केले.

निरंतर हेल्मेट आणि सीटबेल्ट वापरण्याची उत्तम सवय आपल्या सर्वांच्या अंगी यावी म्हणून कार्यक्रमा साठी उपस्थित असणाऱ्या सर्वांना नंदकुमार सावंत यांनी रस्ता सुरक्षेची शपथ दिली. साक्षी नगराळे व ऋषिकेश मैठे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत केले. सदरील कार्यक्रमासाठी नंदकुमार सावंत,मोटर वाहन निरीक्षक,पुंडलिकराव नवारे,बसवंतराव पाटील, रविराज नवारे, डॉ.मनीषा मांजरमकर विद्याधर रेड्डी, डॉ.प्रतिभा लोखंडे ही सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिलीप काठोडे केले तर आभार डॉ.विद्याधर रेड्डी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत घेऊन करण्यात आली.

सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ.मेघराज कपूर, डॉ शिवाजी शिंदे, प्रा.सुनील गोविंदवाड, प्रा गोपाल बडगिरे, डॉ.सत्वशीला वरगटे,डॉ.ए ए शेख,राजेश पाळेकर, शसुनील कंधारकर, ग्रंथपाल सुनील राठोड, श्री गणेश तेलंग आदींनी परिश्रम घेतले.

Road safety needs to be a public-private social movement - Assistant Transport Officer Ashish Dargode
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleIndira Gandhi Junior College ; इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात पार पडला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा
Next Article Kusumtai Vidyalaya CIDCO ; कुसुमताई विद्यालय सिडकोचा विद्यार्थी वैभव शिवकुमार पईतवार यांचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Santosh Pandagale ; पत्रकारांनी समाजातील सत्य परिस्थिती मांडणे हीच खरी पत्रकारिता – जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे

October 3, 2025

Siranjani Bypass muddy road | सिरंजनी बायपास चिखलमय रस्त्यात वृक्ष लाऊन युवकांनी केला गांधीगिरी मार्गाने निषेध – NNL

July 29, 2024

Twelve teacher posts vacant : शहापूरच्या पीएम.ओ. शाळेत बारा शिक्षकांची पदे रिक्त; विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

September 25, 2025

जनवादीच्या राज्य सचिवमंडळ सदस्यपदी कॉ.लता गायकवाड यांची निवड ; सर्व स्तरातून अभिनंदन!

November 14, 2025
Advertisement
टॉप बातम्या

नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणसाठी तरुण युवकाची गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या -NNL

Meenal Karanwal : मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा कंधार तालुक्यात दौरा -NNL

State Youth Award ; राज्य युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडच्या भाग्यश्री जाधवची निवड -NNL

Health Checkup Camp : किनवट येथील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?