Wednesday, May 13

Tag: Road safety needs to be a public-private social movement – Assistant Transport Officer Ashish Dargode

Ashish Dargode ; रस्ता सुरक्षा लोकसंवाद सामाजिक चळवळ होणे गरजेचे- सहाय्यक परिवहन अधिकारी आशिष दरगोडे

Ashish Dargode ; रस्ता सुरक्षा लोकसंवाद सामाजिक चळवळ होणे गरजेचे- सहाय्यक परिवहन अधिकारी आशिष दरगोडे

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l रस्ता लोक संवाद सामाजिक चळवळ होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहाय्यक परिवहन अधिकारी आशिष दरगोडे यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड व जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय सिडको नवीन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम प्रसंगी केले. यावेळी सहाय्यक परिवहन अधिकारी आशिष दराडे यांनी राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत हेल्मेट युक्त अपघात मुक्त गाव अभियान संकल्पनेतून रस्ता सुरक्षा लोकसंवाद कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित सर्व मान्यवरांना रस्ता सुरक्षा जनजागृतीची मार्गदर्शिका पुस्तक भेट रुपी देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.नांदेड जिल्ह्यात दिवसाला पाचशेच्या आसपास अपघातात होतात.जिल्ह्यातील केवळ पाच टक्के लोक रस्ता सुरक्षा नियमांचे व वाहन कायद्याचे पालन करतात.हि अत्यंत चिंताजनक असून या सर्व विषयाचा गांभीर्याने विचार करण्याची अत्यंत ...
error: Content is protected !!