![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2025/01/Suresh-Palshikar.jpg)
नवीन नांदेड| आरोग्य ऊपकेंद्र बळीरामपुर येथे निःशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराला संबंधित महिला युवक, जेष्ठ नागरिक यांनी सहभागी होत तपासणी करून ऊत्सफुर्त प्रतिसाद दिला आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
समता फाउंडेशन व श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड व प्राथमिक आरोग्य केद्रं तूपा अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बळीरामपुर यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क नेत्र रोग तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले .
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
यावेळी डॉ.लक्ष्मण चंदनकर, संगणवार ,डॉ.विवेक पदमने, मोहम्मद खेसर , श्रीमती शेख जमीला,श्रीमती सुनीता भद्रे व सर्व आशा कर्मचारी गावकरी उपस्थित होते. या शिबिरामध्ये 60 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली, तर 28 संशयित मोतीबिंदू रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)