Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - block the way : 21 जुलै रोजी करडखेड चौकात आक्रोश रास्ता रोको आंदोलन
नांदेड सोशल वर्क July 11, 2025

block the way : 21 जुलै रोजी करडखेड चौकात आक्रोश रास्ता रोको आंदोलन

NNL TeamBy NNL TeamJuly 11, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर ते हाणेगाव मुक्रामाबाद, बलुर, माणुर रस्त्याची दयनीय अवस्था होवुन अपघातात हाकनाक जीव गमवावा लागत आहे. असे असताना लोकप्रतिनिधी डोळयावर पटी बांधून फिरतात की काय..? असा सवाल जनतेला पडला आहे. त्यामुळे रस्त्याच्या अवस्थेला कंटाळलेल्या जनतेने 21 जुलै पर्यंत रस्ता मजबूत न केल्यास करडखेड चौकातील छञपती संभाजी चौकात आक्रोश रस्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा तहसीलदार यांना निवेदनात माध्यमातून दिला आहे.

सदरील रस्ता आजपर्यंत नादुरुस्त असल्यामुळे शभर ते दीडशे अपघात झाले असून, अपघातात तेरा लोकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्यात खड्डा कि खड्यात रस्ता असा सवाल जनतेला पडला आहे. प्रौढ नागरिकांना रस्ताने प्रवास करताना मनक्याचा ञास कमरेचा ञास होत असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधीनी रस्तावरून जाताना जनु काय डोळ्यावर पटी बांधुन दौरा करतात का…? असा प्रश्न जनतेला पडला आहे.

तेव्हा बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन दिनांक 21 जुलै पर्यंत रस्ता मजबूत करावा. अन्यथा आंदोलन छेडण्याचा असा ईशारा तहसीलदार याना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आला आहे. या निवेदनावर जेजेराव पाटील, मच्छिंद्र गवाले, कैलास येसगे, दशरथ सुर्यवंशी, नागनाथ वाडेकर, यादव गाडे, शहाजी बाबरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protests and road blockades at Karadkhed Chowk on July 21
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Shankarrao Chavan Government Medical Hospital ; डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हिमालया बेबी फिडिंग सेंटरचा लोकार्पण सोहळा
Next Article Eng. Chandraprakash Degalurkar : चर्मोद्योगाचे कर्ज माफ करुन महामंडळास तीन हजार कोटीचे बजेट द्यावे – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Work with honesty : प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि पारदर्शकतेने कार्य करा : पालकमंत्री अतुल सावे

October 4, 2025

Avinashrao Deshmukh passed away : अविनाशराव देशमुख यांचे निधन – NNL

August 7, 2024

S. Manmeet Singh Kunjwale as Yuvasena City Chief | युवासेना शहर प्रमुख पदी स.मनमित सिंग कुंजीवाले – NNL

July 31, 2024

Marathwada Telangana border ; मराठवाडा तेलंगाणा सिमारेषा असलेल्या वाशीजवळ दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद – NNL

August 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Floor of Nagpur, BSF, SGPC, Indian Army and Customs Mumbai teams : नागपुर, बीएसएफ, एसजीपीसी, इंडियन आर्मी आणी कस्टम मुंबई संघांची मजल -NNL

Sarang Chaitanyaji Maharaj : “श्रीमद भागवत कथा” मानवाच्या संपूर्ण जीवनाचा जन्मापासून मोक्षापर्यंत आध्यात्मिक प्रवास – हभप.सारंग चैतन्यजी महाराज

Dr. Santukarao Humbarde ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खर्‍या अर्थाने आदिवासी समाजाला सन्मान मिळवून दिला-डॉ.संतुकराव हंबर्डे – NNL

Tahsildar Kishore yadav ; पात्र लाभार्थ्यांनी अपडेट केलेली कागदपत्रे सादर करावीत – तहसीलदार किशोर यादव

Protest march to various demands ; न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी चौकशी करा यासह विविध मागण्यासाठी निषेध मोर्चा -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?