Thursday, May 14

Tag: Protests and road blockades at Karadkhed Chowk on July 21

block the way : 21 जुलै रोजी करडखेड चौकात आक्रोश रास्ता रोको आंदोलन

block the way : 21 जुलै रोजी करडखेड चौकात आक्रोश रास्ता रोको आंदोलन

नांदेड, सोशल वर्क
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर ते हाणेगाव मुक्रामाबाद, बलुर, माणुर रस्त्याची दयनीय अवस्था होवुन अपघातात हाकनाक जीव गमवावा लागत आहे. असे असताना लोकप्रतिनिधी डोळयावर पटी बांधून फिरतात की काय..? असा सवाल जनतेला पडला आहे. त्यामुळे रस्त्याच्या अवस्थेला कंटाळलेल्या जनतेने 21 जुलै पर्यंत रस्ता मजबूत न केल्यास करडखेड चौकातील छञपती संभाजी चौकात आक्रोश रस्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा तहसीलदार यांना निवेदनात माध्यमातून दिला आहे. सदरील रस्ता आजपर्यंत नादुरुस्त असल्यामुळे शभर ते दीडशे अपघात झाले असून, अपघातात तेरा लोकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्यात खड्डा कि खड्यात रस्ता असा सवाल जनतेला पडला आहे. प्रौढ नागरिकांना रस्ताने प्रवास करताना मनक्याचा ञास कमरेचा ञास होत असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधीनी रस्तावरून जाताना जनु काय डोळ्यावर पटी बांधुन दौरा करतात का.....
error: Content is protected !!