Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - प्राथमिक आश्रम शाळा गांधीनगर कंधार येथील लाचखोर प्रभारी मुख्याध्यापक संभाजी कांगणे एसीबीच्या जाळ्यात -NNL
क्राईम नांदेड August 6, 2024

प्राथमिक आश्रम शाळा गांधीनगर कंधार येथील लाचखोर प्रभारी मुख्याध्यापक संभाजी कांगणे एसीबीच्या जाळ्यात -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 6, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

कंधार/नांदेड। माहे/जुलै 2024 महिन्याचे पगार बिल काढण्या करीता प्रभारी मुख्याध्यापक संभाजी कांगणे, प्राथमिक आश्रम शाळा, गांधीनगर, ता. कंधार जि.नांदेड यांनी 5000/- रुपयेची मागणी केली, यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडून कार्यवाही केली आहे. यावरून आश्रम शाळेत देखील लाचखोरी होत असल्याचे समोर आले आहे.

थोडक्यात हकिकत अशी की, तक्रारदार हे प्राथमिक आश्रम शाळा,गांधीनगर, ता. कंधार,जि.नांदेड येथे वसतीगृह अधीक्षक असून, त्यांचे माहे/जुलै 2024 महिन्याचे पगार बिल काढण्या करीता आरोपी प्रभारी मुख्याध्यापक संभाजी कांगणे, प्राथमिक आश्रम शाळा, गांधीनगर, ता. कंधार जि.नांदेड यांनी 5000/- रुपयेची मागणी केली. सदर 5000/- रुपयाची रक्कम लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने व त्यांना सदरची लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने, तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे दि. 24/07/2024 रोजी तक्रार दिली.

सदर तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड युनिट कडून दिनांक 01/08/2024 रोजी लाच मागणीची पडताळणी केली असता, लाच मागणी पडताळणी दरम्यान यातील आरोपी प्रभारी मुख्याध्यापक संभाजी कांगणे यांनी तक्रारदार यांच्याकडे शासकीय पंचासमक्ष माहे/जुलै 2024 या महिन्याचे पगार बिल काढण्या साठी 5,000/- रूपये लाचेची मागणी केली आहे. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ताब्यात घेऊन या प्रकरणात पोलीस स्टेशन कंधार, ता. कंधार, जि.नांदेड येथे गुन्हा दाखल केला आहे.

ही कार्यवाही डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र मो.क्र. 9623999944, पर्यवेक्षण अधिकारी श्री प्रशांत पवार, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड, मो.क्र. 9870145915 यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी श्रीमती स्वप्नाली धुतराज पोलीस निरिक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड यांनी सापळा कारवाई पथक अँटी करप्शन ब्युरो, नांदेड टीम पाठवून केली आहे.

या कार्यवाही नंतर नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवाहन केले की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ दुरध्वनी क्रमांक 02462-253512, टोल फ्रि क्रं. 1064 वर संपर्क साधावा.

in charge Principal Sambhaji Kangane in ACB's net Primary Ashram School Gandhinagar Kandahar briber
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleThe anniversary is celebrated with great enthusiasm : लंगर साहिब गुरुद्वारामध्ये सालाना बरसी मोठया उत्साहाने साजरी -NNL
Next Article Mla Santosh Bangar : आ.संतोष बांगर यांनी वसई जिल्हा परिषद शाळेस भेट केले वृक्षारोपण – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

जिल्हाधिकारी यांचे निर्देश,गाव विस्तारवाढ कामी वझरा शेख फरीद येथील गावखारी अधिग्रहण करणेसाठी माहूर तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांना पत्र -NNL

June 12, 2024

Guru Ravidas ; गुरु रविदास जयंतीत वैचारिक प्रबोधन व्हावे..!

February 12, 2025

District Collector Kardile : जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी कर्डिले 

May 29, 2025

New Direction :संघाच्या समाजकेंद्री कार्यातून भटक्या-विमुक्तांसाठी नवदिशा” परिसंवादामध्ये मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार

August 3, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Chief Minister Devendra Fadnavis : आवास योजनेतील प्रत्येक घर सौर ऊर्जेवर करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

पक्षनिरीक्षक माजीमंत्री रावसाहेब दानवे नांदेडात असताना माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील यांनी दिलाय भारतीय जनता पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा – NNL

Who Was Shivaji ; ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकवाटप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Hemant Patil ; सिडको शिवसेना बालेकिल्ला पुन्हा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील, आ.हेमंत पाटील

International surgeon ; जागतिक स्तरावरच्या ‘आऊट लूक’ मॅगझिन मध्ये महाराष्ट्रातून ५० वे मानांकन प्राप्त

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?