Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Prataprao Patil Chikhlikar : प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा “राष्ट्रवादी काँग्रेस’ प्रवेश ; भाजपाची अपरिहार्यता -NNL
नांदेड राजकीय October 26, 2024

Prataprao Patil Chikhlikar : प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा “राष्ट्रवादी काँग्रेस’ प्रवेश ; भाजपाची अपरिहार्यता -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 26, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

लोहा| जिल्ह्याचे नेते भाजपाचे माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शुक्रवारी (२५ ऑक्टों) रोजी सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात राष्ट्र‌वादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. त्यामूळे जिल्ह्यात राजकिय भूकंप झाला पण हा पक्ष प्रवेश दिल्लीतील शीर्ष भाजप नेत्यांच्या सहमतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारानेच घडवूनआणला. लोहा विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत आणि भाजपा नेतृत्वाना त्यांना दुखवायचे नव्हते त्यामुळेच हा प्रवेश झाला.

ही भाजपाची राजकीय अपरिहार्यता होती, पक्ष तुमचा उमेदवार आमचा ‘हा राजकीय प्रयोग होय भारतीय जनता पक्षाची जशी जिल्ह्यात अपरिहार्यता झाली. तशीच राजकीय कोंडी नेहमीच प्रतापरावांच्या वाट्याला आली. या निवडणुकीत त्यांनी लोकसभा लढविणार नाही मी लोहा विधानसभा लाढविणार असे त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाना प्रत्यक्ष सांगितले होते.जर उमेदवारी द्यायची तर प्राणिताताई याना लोकसभा द्या मी विधानसभा लढतो अशी मागणी त्यांनी केली.,पण पक्ष नेतृत्व विचारविनिमय करत असतानाच स्वपक्षीय चिखलीकर विरोधकांनी त्यांनी” लोहा “मतदार संघावरून राजकीय कोंडी केली.

त्याचे राजकीय भवितव्य डावावर लागणार अशी परिस्थिती निर्माण होत होती पण हिमतबाज प्रतापरावांनी निवडणूक अपक्ष लढणार आणि भाजप महायुती सोडणार नाही असे आपल्या नेत्यास कळविले .त्याच्या सारखा मोठा जनसंपर्क असलेला नेता पक्षाला बाहेर ठेवणे परवडणारे नव्हते त्यामुळेच नांदेड लोकसभा व जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार घोषणा लांबणीवर पडल्या.मतदारसंघात त्यांनी वेगवेगळ्या मॅरेथॉन बैठका सुरू केल्या.महाआघाडीच्या नेत्यांचे सातत्याने फोन येत होते पण त्यांनी काहीच वाच्यता केली नाही आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरील श्रद्धा ढळू दिली नाही त्याच्या निर्णयाची वाट पहात राहिले.

विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रकिया सुरू झाली त्यातच दिल्लीत गुरुवारी (२४ ऑक्टोबर ) देशाचे गृहमंत्री अमितशहा यांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष खा तटकरे, यासह वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने लोहा मतदार संघ भाजपा कडे सोडण्यास. नकार दिला आणि प्रतापरावांनी लोकसभा निवडणूक पुन्हा न लढविण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. त्याचा सारखा लोक संग्रह असलेला नेता दूर करणे भाजपा नेतृत्वाला मान्य नव्हते त्यातून पक्ष नेतृत्वाने मार्ग काढण्यासाठी दिल्लीत विचारविनिमय सुरू केला.

गुरुवारी सायंकाळी यावर तोडगा काढला. चिखलीकरानी राष्ट्र‌वादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ चिन्हावर लोहा विधानसभा निवडणूक लढवावी असे ‘उपमुख्यमंत्री फडणवीस इच्छा व्यक्त केली. विचार करून निर्णय कळवा असे त्यांनी सांगितले प्रतापरावांनी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निर्णय कळविला.उपमुख्यमंत्री श्री फडणवीस मुंबईत सकाळी आठ वाजता तुमचा प्रवेश होईल त्या दृष्टीस तयारीने या निरोप दिला आणि प्रतापरावांनी अचूक वेळ साधत घडयाळ’ बांधले. नांदेड जिल्हयात राजकीय उलथापालथ झाली परंतु त्याला भाजपाचे शिर्ष नेतृत्वाचीच सहमती होती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळं घडवून आणले आहे. ही भाजपा पक्षाचीच अपरिहार्यता होती. त्यांनीच हा पक्षप्रवेश घडवून आणला.माजी मुख्यमंत्री राणे याचे चिरंजीव शिवसेनेतून लढत आहेत , तासगाव (सांगली) येथे माजी खा. संजय पाटील यांचाही असाच पक्ष प्रवेश झाला. पक्षाचीच ही ‘पॉलिशी’ ह. त्यामूळे’ जिल्ह्यात यावर राजकीय चर्चा होऊ आहे .महायुतीत तिन्ही पक्षाने “पक्ष आमचा -,उमेदवार तुमचा ” हा राजकीय प्रयोग राबविला आहे.

भाजपात स्थिरावले असे वाटत असतानाच “माजी मुख्यमंत्री “याच्या प्रवेशाने त्यांची राजकीय कोंडी” झाली. पण मन्याड गोदा खोऱ्यातील जनता त्याच्या पाठीशी राहणार (?) हे लवकरच कळेल। पण जिल्ह्यात भाजपा कार्यकर्ते नाराज झाले.पक्ष बदलावावे लागण्याची अपरिहार्यता प्रतापरावांवर येते आव्हाने मोठे आहेत. लढाई सोपी नाही त्यामुळे कार्यकर्त्याना जीवचे रान करू निवडून आणावे लागणार आहे. पंजा,कमळ, धनुष्यबाण आता घड्याळ आता त्यांना विधानसभा निवडणूक चिन्ह प्रवास राहिला आहे.

प्रतापराव आणि ” पक्षांतर ” प्रवास
1992 ते २०२४ काँग्रेस मध्ये कार्यरत .नांदेड जिल्हा सदस्य ,कृषी, शिक्षण, बांधकाम सभापती, जि प उपाध्यक्ष राहिले. कलंबर साखर कारखाना प्राशसकीय चेअरमन, नांदेड जिल्हा बँक संचालक, अध्यक्ष २००४ विधानसभा कंधार अपक्ष म्हणून निवडणूक लढविली व जिंकले.

काँग्रेस सहयोगी सदस्य झाले, पुन्हा २००९ मध्ये लोहा विधानसभा निवडणूक लोकभारती पक्षा कडून लढविली पराभूत), स्व विलासराव देशमुख यांचे ऑगस्ट २०१२ निधन झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला .त्यानंतर शिवसेनेत २०१४ मध्ये प्रवेश केला आणि लोहा विधानसभा निवडणुकीत विजय संपादन २०१७ नांदेड मनपा भाजपा प्रचाराची धुरा.आमदारकीचा राजीनामा देऊन २०१९ मध्ये भाजपा कडून नांदेड लोकसभा तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या विरुद्ध लढविली व विजयी झाले. पुन्हा २०२४ भाजपा उमेदवार ( पराभूत) २५ ऑक्टोबर २०२४ विधानसभा निवडणूकिसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश व उमेदवारी असा राजकीय प्रवास झाला.

into "Nationalist Congress"; Inevitability of BJP Prataprao Patil Chikhlikar's Entry
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleLoha Assembly Constituency : १९९० नंतर पहिल्यांदाच लोहा विधानसभा मतदार संघात “धनुष्यबाण ” नाही -NNL
Next Article brain-dead : १९ वर्षी तरूणाचे ब्रेन डेड झाले अन रुग्ण विलास कुंटुरे याच्या जीवनाचं ” सार्थक” केले -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Diwali Pahat : दिवाळी पहाट कार्यक्रमात यावर्षीही नांदेडच्या रसिकांना संगीत मेजवानी

October 18, 2025

Vaidya Hospital : “जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त” वैद्य रूग्णालयात मोफत बहिरेपणा व श्रवण यंत्र तपासणी शिबीर

September 29, 2025

तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत जनता क. म. वि. चे यश -NNL

December 22, 2022

Make Online Services More People-Oriented : Dilip Shinde : ऑनलाइन सेवा आणखी लोकाभिमुख करा : दिलीप शिंदे -NNL

January 3, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Akhand Dattanam : प.पू.श्री खुशालजी पुरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री यदुराज (वनदेव) संस्थानतर्फे अखंड दत्तनाम

Honorable teachers : शिक्षक दिनी केला उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा सन्मान -NNL

Nana Patole : शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने खिसे भरले, नॅनो युरीया व नॅनो डीएपी खरेदीत ८७ कोटींचा भ्रष्टाचार: नाना पटोले

Nanded Gurudwara ; सचखंड श्री नांदेड गुरुद्वारा येथे शामपुरा कुटुंबीयांचा सत्कार -NNL

Mp. Ashok chavhan ; नांदेडकरांना श्रावणात महाशिवपुराण कथा श्रवणाचे भाग्य – खा. अशोकराव चव्हाण -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?