धार्मिकनांदेड

Hanuman temple ; हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी प्रयत्न करणार प्रशांत भाऊ राठोड यांचे प्रतिपादन

श्रीक्षेत्र माहूर l माहूर शहराच्या घाटाखाली मालवाडा गावाला लागून असलेल्या पवित्र नवसाला पावणाऱ्या श्री हनुमान मंदिराकडे तसेच हनुमान मंदिरापासून पुढे गिट्टी क्रेशर मालवाडा आणि पौराणिक खंड्याखोरी तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यात चिखलाचे साम्राज्य झाले असून अनेक वर्षापासून मागणी होऊनहीं रस्ता झाला नाही पवित्र हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी सेवा संकल्प प्रतिष्ठानचे श्री प्रशांत भाऊ राठोड हे गेले असता रस्त्याची वाईट अवस्था पाहून त्यांनी तात्काळ प्रभावाने रस्ता बनविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू असे यावेळी सांगितले सनदी अधिकारी श्री प्रशांत भाऊ राठोड यांच्याकडून प्रत्येक गाव खेड्यात लग्न समारंभ मयतांच्या घरी घरी चहा पानाच्या कार्यक्रमासाठी तसेच इतरही कार्यक्रमात सामाजिक कार्यक्रमात ते हजेरी लावत असतात.

IMG 20250531 WA0004 Hanuman temple ; हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी प्रयत्न करणार प्रशांत भाऊ राठोड यांचे प्रतिपादन

तसेच गोरगरिबांच्या सुखदुःखातही ते भेटी देऊन सांत्वन करत दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न करत दिनदुबळ्यांचा सहारा तसेच आदिवासी मुस्लिम दलित बंजारा समाजासाठी प्रत्येक कामात हातभार लावत असल्याने त्यांची सर्व समाजाचा आधारवड म्हणून किनवट माहूर तालुक्यात जनता त्यांच्याकडे पाहत आहे

मार्गमवार परिवारासह त्यांच्या मित्र मंडळाकडून नवसाला पावणाऱ्या श्री हनुमान मंदिरावर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यातआला होता प्रशांत भाऊ राठोड यांनी त्या ठिकाणी भेट दिली रस्त्यावरून जाताना त्या रस्त्यावर ट्रॅक्टरही फसलेले दिसत असल्याने प्रचंड चिखलमय रस्ता पाहून त्यांनी मालवाडा गावातून पायी प्रवास करून हनुमान मंदिर गाठून दर्शन घेतले यावेळी रस्त्याची अवस्था पाहून त्यांनी या रस्त्यासाठी प्रथम प्रधान्याने शासन दरबारी पाठपुरावा करू असे वचन यावेळी उपस्थिताना दिले

यावेळी हरिश्चंद्र कुलकर्णी पाटील महाराज कार्तिक भारती महाराज वसंत कपाटे विजय आमले इलियास बावाणी ऋषीराज वाघमारे शुभम मार्गमवार अक्षय मार्गमवार पवन मार्गमवार राजाराम गंदेवाड विजय कांबळे गौरव मार्गमवार अजय कुमार खंदारे विनोद पाटील सूर्यवंशी जयकुमार अडकिने अजय कुमार खंदारे संजय बनसोडे योगीराज वाघमारे केशव जाधव बीरज वर्मा अवधूत पराते ओम पराते दयाळू जाधव प्रमोद मार्गमवार विलास मार्गमवार सचिन ढेरे राजाराम गंदेवाड राज ठाकूर पवन शर्मा गजानन शिंदे सोनू चौधरी पाटील गजानन चव्हाण राजू चव्हाण विजय कांबळे बळीराम भाऊ गवळी प्रमोद सोनकर गौरव मार्गमवार वानखेडे बालाजी गेंटलवार नवल वानखेडे देविदास वानखेडे केशव पाटील आदेश शिंदे गुड्डू शिंदे बंडू राठोड दिनेश पवार प्रदीप पवार राजू राठोड दीपक चव्हाण अविनाश राठोड यांचे सह मान्यवर उपस्थित होते

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!