Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Police officer won ; पोलीस अंमलदाराने जलतरण स्पर्धेत पटकावले तीन सुवर्ण व दोन रजत पदक – NNL
नांदेड करियर October 8, 2024

Police officer won ; पोलीस अंमलदाराने जलतरण स्पर्धेत पटकावले तीन सुवर्ण व दोन रजत पदक – NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 8, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्ट्र स्टेट वेटरंन्स अॅक्वेटीक असोसियशन यांच्या तर्फे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा दिनांक 21.09.2024 ते दिनांक 22.09.2024 दरम्यान नागपुर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यात नांदेड पोलीस दलातील जयप्रकाश मोतीराम क्षिरसागर, पोलीस हवालदार यांनी सहभाग घेवुन सदर स्पर्धेत 50 मीटर बटर फ्लाय, 4X50 मीटर मिडले रिले. 4X50 मीटर फ्रिस्टाईल रिले मध्ये तीन सुवर्ण व 100 मीटर बटर फ्लाय, 50 मीटर फ्रिस्टाईल स्पर्धेत दोन रजत पदक पटकावले आहेत.

सदर स्पर्धेत मुंबई, नागपुर, कोल्हापुर, पुणे, नाशिक, अमरावती, नांदेड सह इतर जिल्हयातुन 550 खेळाडुनी भाग घेतला होता. सदर अंमलदार यांना कवयात निर्देशक व क्रिडा प्रमुख संतोष सोनसळे यांनी योग्य ते मार्गदर्शन केले आहे. या अंमलदारांनी उत्कृष्ट जलतरण पटु म्हणुन नांदेड पोलीस दलाचे नाव उज्वल केले आहे. म्हणुन

मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी योग्य ते बक्षिस देवुन सत्कार केला आहे. सदरची कामगीरी मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षकभोकर, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा. डॉ. अश्विीनी जगताप, गृह पोलीस अधीक्षक नांदेड, श्री विजय धोंडगे, राखीव पोलीस निरीक्षक, पो.मु. नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली केली आहे. सदर पोलीस अंमलदार यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Police officer won three gold and two silver medals in swimming competition...
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleManohar Dhonde sir ; आगामी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन करा – प्रा. मनोहर धोंडे सर – NNL
Next Article Dhadak Morcha ; उमरखेड नगर परिषदेवर नागरी सुविधांसाठी सीटू आणि लोकविकासचा धडक मोर्चा – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Photo exhibition : छायाचित्र प्रदर्शनातून आणीबाणीतील घडामोडीचा इतिहास अनुभवण्यास मिळणार : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

June 25, 2025

विभागीय व्यस्थापक नीती सरकारच्या दौऱ्यानंतर देखील इंटरसिटी रेल्वे वारंवार रद्द होत असल्याने प्रवाशांचे बेहाल – NNL

July 3, 2024

Madhavrao Patil Jabalgaonkar ; जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेच्या मनातील उमेदवार देणार माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

October 22, 2025

Mahavitaran ; मुर्दाड लोकप्रतिनिधी आणि अंधारात बुडालेली जनता ; बॉयलर कोंबड्या सारखं जगत आहेत डरकाळ्या फोडणारे फेसबुक वरचे वाघ

May 6, 2025
Advertisement
टॉप बातम्या

grand Shankarpat Bull Jodi procession : महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र वाढोणा (हिमायतनगर) येथे पाच लाखांचे बक्षीसे असलेली भव्य शंकरपट बैलजोडी शर्यत

Police Recruitment : पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी मिळणार मैदाने खा.. अशोकराव चव्हाण यांचा पुढाकार

political ‘rocket..un..tickly : लोहा कंधार “मध्ये दिवाळीत” लक्ष्मी तोटा, सुतळी बॉम्ब’…राजकीय ‘रॉकेट..अन..टिकल्या ‘सूरसुऱ्या’ – NNL

Health Camp to be held ; हिमायतनगरात रविवारी होणाऱ्या मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचा गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

MLA Dr. Tushar Rathod : रुग्णसेवेची परीपुर्ण ज्ञान असणाऱ्यारे आमदार डॉ तुषार राठोड यांची आरोग्यमंत्री पदी निवड कारा – आदी बनसोडे -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?