Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - in Osmannagar celebrated Pola ; उस्माननगर परिसरात पोळा उत्साहात साजरा.. – NNL
धार्मिक नांदेड September 2, 2024

in Osmannagar celebrated Pola ; उस्माननगर परिसरात पोळा उत्साहात साजरा.. – NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 2, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर| माणिक भिसे एक सप्टेंबर मंगळवारी सायंकाळी पाच वाजता सजवलेल्या बैलांना वाजत गाजत, फटाक्यांच्या आवाजात पारंपारिक पद्धतीने मारुती मंदिराजवळ आणण्यात आले. पोळा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मागील दोन तीन दिवसांच्या धुवांधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. बाहेर फिरणे मुश्किल झाले होते.

सोमवारी दुपारी तीन नंतर विश्रांती घेतल्यावर बैल पोळ्यास सुरूवात झाली. सायंकाळी पाच वाजता मानकरी यांच्या घराकडून वाजत गाजत गावातील मारुती मंदिराकडे जमा झाले. पोळ्याला ग्रामदैवत श्री महारूद्र हानुमाण मंदीराभोवती फिरण्याचा मान उस्माननगर येथील कै. व्यंकटराव पाटील घोरबांड व आनंदराव पाटील घोरबांड यांचा असतो. यावेळी भाविकीतील प्रतिष्ठित नागरिक बाबुराव पाटील घोरबांड , माजी सरपंच वैजनाथ पाटील घोरबांड यांच्या हस्ते नारळ फोडून , गुलाल उधळून पोळ्यास प्रारंभ केला मानाचे बैल फिरविण्यास सुरूवात.

खांद्याला खांदा लावून सेवा देणाऱ्या या बळीराजाच्या सख्याबध्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस साजरा केला जातो. दि.२ सप्टेंबर मंगळवारी असलेल्या दर्श, पिठोरी , अमावस्या म्हणजेच बैल पोळा वर्षभर आपल्या शेताची औताची साह्याने मेहनतीने बळीराजाच्या गंभीर पाठिशी उभा असतो. सोमवारी सकाळी पाऊस असल्याने गोठ्यातच सर्जा राजा ला अंघोळ घालून . रंगीबेरंगी कलर लावून शिंगावर गोंडे बांधून गावातील मारोती मंदीर भौवती मिरवणूक काढण्यात आली.

वेगवेगळ्या प्रकारे सजवून पोळा सण आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात उस्माननगर परिसरात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यानंतर घरोघरी सर्जा राजाची विधीवत पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून कृतज्ञता व्यक्त केली. बैलपोळा पहाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.यावेळी पोलिस पाटील मोरे , पोलिस कर्मचारी , चेअरमन , सरपंच , यांची उपस्थिती होती.

Pola is celebrated with enthusiasm in Osmannagar area..
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Article“Gyan Da Sagar Sri Guru Granth Sahib” ; “ज्ञान दा सागर श्री गुरु ग्रंथ साहिब” पुस्तक संत बाबा कुलवंतसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांना भेट.. – NNL
Next Article “Swaratim” University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील प्रो. चव्हाण यांची सायकलिंग ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shivai Electric Bus ; शिवाई इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांगांसाठी राखीव आसन परंतु वनफोर्थ तिकिटच नाही

August 6, 2025

Akhand Dattanam : माहूरगड येथील विष्णुकवि मठात अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन

February 19, 2025

अल्पसंख्यांक शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना 25 सप्टेंबर पूर्वी प्रस्ताव सादर करा -NNL

July 30, 2024

Chief Minister Devendra Fadnavis : गेट वे ऑफ इंडियाजवळील बोटीची दुर्घटना दुर्दैवी दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

December 19, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Venkatesh Balaji Temple : हिमायतनगर वाढोणाच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात ब्राम्होत्सवाची अभिषेक घटस्थापनेच्या झाली सुरुवात – NNL

Forest Department Kumbhakarni in sleep : तूर,हरबरा पिकात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ ; वनविभाग कुंभकर्णी झोपेत -NNL

Chief Executive Officer Meenal Karanwal : शेतकरी गटांसाठी सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारणी: रोजगार निर्मितीला चालना -NNL

Awareness ; विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नांदेडमध्ये व्यापक जनजागृती -NNL

Importance of voting ; मतदानासाठी विद्यार्थ्यांनी पालकांना घातले साकडे विद्यार्थ्यांनी पालकांना लिहिले मतदानाचे महत्त्व सांगणारे संकल्पपत्र – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?