Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - पेनूरच्या जन्मभूमीत भूमिपुत्र डॉ प्रमोद धोंडे यांचे सार्वजनिक ठिकाणीं नारळ झाडांची लागवड -NNL
नांदेड July 3, 2024

पेनूरच्या जन्मभूमीत भूमिपुत्र डॉ प्रमोद धोंडे यांचे सार्वजनिक ठिकाणीं नारळ झाडांची लागवड -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 3, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

लोहा। आपल्या जन्मभूमीसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे कर्तृत्ववान भूमिपुत्रांना नेहमीच वाटते. प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉ प्रमोद वीरभद्र धोंडे व त्याचे सहकारी हे गेल्या नऊ वर्षा पासून नित्याने पावसाळ्याच्या आरंभी नांदेड शहराच्या लगत , पुर्णा,तालुका , लोहा -कंधार, बनवस या भागात वृक्ष लागवड व त्यास जाळ्या लावतात. त्याचे संगोपण व संवर्धन होते आहे की नाही याची चार -सहा महिन्याला माहिती घेतात. व्यस्थ कामातून वेळ काढत स्वतः तेथे जाऊन पाहणी करतात. असा हा उपक्रम त्यांनीं आपल्या जन्मभूमीत म्हणजे पेनूर येथेही राबविला, नारळाची व सावली देणारे वृक्ष लागवड आदर्श मातापिता वीरभद्र व अरुणाबाई धोंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

पेनूर या मूळ गावी यंदा भूमीपूत्र न्यूरोफिजिसीयन डॉ प्रमोद धोंडे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ अजित काबदे यांच्या उपस्थितीत पेनूर या गावात सय्यद बाबा दर्गा परिसर श्री व सौ. अरुणाबाई विरभद्र बोंडे व अतिशोष धोंडे यांच्या हस्ते नारळाची झाडे लावण्यात मालक गावातील लक्ष्मण ठोंबरे पप्पू गायकवाड, शंकर भागवत, कैलास धोंडे, उपस्थित होते त्यानंतर गावातील संभाजीनगर विठ्‌ठल रुकमाई मंदिर जवळ वड, पिंपळ, महागणी व अन्य सावली देणारे झाडे लावण्यात आलीं आहेत.

तसेच त्याला टीगार्ड लावले यावेळी भग‌वान लोखंडे आपाराव मुकदम, माधव गवते शिवाजी गवते विठोबा लोखंडे व इतर गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. आपल्या कार्य बहुल्यातून वेळ काढत दरवर्षी वेगवेगळ्या भागात डॉ प्रमोद धोंडे व त्या टीम वृक्षारोपण करत असतात. यंदा त्यांनी आपल्या जन्मभूमीत नारळाची झाडे लावली व आपल्या गावाच्या सेवेचे दायित्व पार पाडले ग्रामस्थांनी वृक्षांचे संगोपन व संवर्धन केले पाहिजे असे डॉ प्रमोद धोंडे यांनी आवाहन केले आहे.

by Bhoomiputra Dr. Pramod Dhonde in the birthplace of Penur Plantation of coconut trees in public places
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleअति दुर्गम व डोंगराळ भागातील शिक्षण संस्थेचे कर्मचारी वाऱ्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान या बाबीकडे शिक्षण विभाग लक्ष देईल का -NNL
Next Article एसबीआय बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त नांदेडच्या मुख्य शाखेत भव्य रक्तदान शिबिर संपन्न -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Dr. Martand Kulkarni | मराठी बोली साहित्य संघ महाराष्ट्र शासनाच्या सदस्यपदी डॉ. मार्तंड कुलकर्णी यांची निवड – NNL

July 27, 2024

Shiva Employees Federation ; विठठल ताकबिडे यांची शिवा कर्मचारी महासंघाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड

September 11, 2025

वक्ता दशसहस्त्रेषु असेल वक्तृत्त्व तर कराल नेतृत्त्व आणि गाजवाल कर्तृत्त्व -NNL

July 6, 2024

विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कार्यकर्ते श्याम पाटील वडजे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न – NNL

July 5, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Crime is increasing : हदगाव शहरात वाढता गुन्हेगारीचा कहर – शिव सेना शहर प्रमुख बबन माळोदे

Usmannagar ; उस्माननगरात परभणी घटनेचा जाहीर निषेध संबंधित आरोपींविरुद्ध देशद्रोहीचा गुन्हा नोदवा मागणी – NNL

Student honor | गोर सेनेच्या वतीने विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन -NNL

Mla. Baburao Kadam Kohlikar : मागे काय झाल ते विसरुन जाऊ यानंतर माफी नाही – आ बाबुराव कदम कोहळीकर -NNL

Sahitya Ratna, Lokshahir Anna Bhau Sathe : “आर्टी” च्या वतीने उद्या नांदेडमध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?