Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - आरोग्य - Patient care : रुग्णसेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नाही तर ती एक भावना : चैतन्य अंबेकर
आरोग्य नांदेड August 12, 2025

Patient care : रुग्णसेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नाही तर ती एक भावना : चैतन्य अंबेकर

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात सौ. विष्णुप्रिया अंबेकर यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
NNL TeamBy NNL TeamAugust 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| अनेक रुग्णालयांचे अनुभव आम्ही घेतले पण येथे दाखल झाल्यानंतर जे वातावरण अनुभवायला मिळाले ते खरोखरच मनाला स्पर्श करून गेले. प्रत्येक रुग्णाची येथे काळजी घेतली जाते. जणू काही तो त्यांच्या कुटुंबातील सदस्यच आहे. रुग्णालयात स्वच्छता, शिस्त, सेवा, सहानुभूती व रुग्णालयातील प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले जाते. रुग्णसेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नाही तर ती एक भावना आहे. ती भावना आम्हाला येथे जाणवली. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे नेतृत्व प्रेरणादायी आहे. त्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो, असे गौरव उद्‌गार रुग्णनातेवाईक चैतन्य अंबेकर यांनी काढले.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारासाठी परभणी येथील सौ. विष्णुप्रिया अंबेकर वय 48 वर्ष या 28 जून रोजी दाखल झाल्या होत्या. या रुग्णांचे अगोदरच तीन वेळेस शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना पोटाचा अत्यंत गुंतागुंतीचा हर्निया झाला होता. त्यांच्या पोटावर अत्यंत गुंतागुंतीची शस्रक्रिया शल्यचिकित्स विभाग प्रमुख डॉ. अनिल देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनिल बोंबले यांनी यशस्वीपणे नुकतीच करुन दाखविली.

येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय वैद्यकीय सेवा, प्रशासनिक कार्य, रुग्णालयामधील स्वच्छता व्यवस्थापन आणि रुग्ण-नातेवाईकांशी असलेला संवेदनशील संवाद शिस्तबद्ध, कडक प्रशासकीय कार्यामुळे गरीब गरजू रुग्णांना खूप मोठा दिलासा मिळत आहे. सर्वसामान्य गरीब, गरजू रुग्णांना मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारचे उपचार मोफत मिळत असून सर्व डॉक्टर्स, परिचर्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना मिळत असलेले योग्य उपचार, प्रेमळ आपुलकीची वागणूक या बाबींमुळे रुग्णसेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांकडून अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचा प्रतिनिधीक स्वरुपात सत्कार परभणी येथील चैतन्य अंबेकर यांनी नुकताच केला.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, डॉ. विद्याधर केळकर सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्सा, डॉ. शिवानंद देवसरकर, उप वैद्यकीय अधीक्षक, श्रीमती. अल्का जाधव अधिसेविका, शल्यचिकित्साशास्त्र विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी, निवासी डॉक्टर रुग्णालयातील परिचर्या संवर्गातील कर्मचारी, रुग्ण व रुग्ण नातेवाईक उपस्थित होते.

Chaitanya Ambekar it is a feeling Patient care is not just limited to treatment
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBalaji Patil Dhosane : शेतकऱ्याच्या खात्याला लावलेला होल्ड काढा – बालाजी पाटील ढोसणे यांची मागणी
Next Article agricultural sector : कृषीक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे शेतकरी, संस्थेनी विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

theft were detected : 24 तासाचे आत जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस; आरोपी कडुन 80 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त

January 19, 2025

Accused arrested : पंचवीस वर्षापासुन फरार आरोपीस केले गजाआड -NNL

October 12, 2024

Chavdi : सम्राट अशोक प्राथमिक शाळेत चावडी वाचन व गणन

April 7, 2025

Corruption in Mahur Forest Inspection : माहूर वन परिक्षेञात झालेल्या कामांत भ्रष्टाचार – रवि राठोड

February 5, 2025
Advertisement
टॉप बातम्या

District Collector strikes at disorder in first visit : जिल्हाधिकाऱ्यांचा पहिल्याच भेटीत गैरव्यवस्थेवर प्रहार; बारावीच्या परिक्षा केंद्राची घेतली झाडाझडती

Goa and Telangana : राजभवन येथे गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा

Limbgaon ; डीआयजीच्या पथकाची व एसपी यांच्या फ्लॅश आऊट ऑपरेशनची वचक संपली ; लिंबगाव पो.स्टे.च्या अवेध धंद्या विरोधात निदर्शने

धन्ना भक्त यांचा जन्मदिन उत्साहात साजरा..संत बाबा बलविंदरसिंघ यांची प्रमुख उपस्थिती -NNL

Chandraprakash Deglurkar ; अमानवी रुढी परंपरांच्या विरोधात गुरु रविदासांनी संघर्ष केला – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?