Wednesday, May 13

Tag: Chaitanya Ambekar

Patient care : रुग्णसेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नाही तर ती एक भावना : चैतन्य अंबेकर

Patient care : रुग्णसेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नाही तर ती एक भावना : चैतन्य अंबेकर

आरोग्य, नांदेड
नांदेड| अनेक रुग्णालयांचे अनुभव आम्ही घेतले पण येथे दाखल झाल्यानंतर जे वातावरण अनुभवायला मिळाले ते खरोखरच मनाला स्पर्श करून गेले. प्रत्येक रुग्णाची येथे काळजी घेतली जाते. जणू काही तो त्यांच्या कुटुंबातील सदस्यच आहे. रुग्णालयात स्वच्छता, शिस्त, सेवा, सहानुभूती व रुग्णालयातील प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले जाते. रुग्णसेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नाही तर ती एक भावना आहे. ती भावना आम्हाला येथे जाणवली. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे नेतृत्व प्रेरणादायी आहे. त्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो, असे गौरव उद्‌गार रुग्णनातेवाईक चैतन्य अंबेकर यांनी काढले. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारासाठी परभणी येथील सौ. विष्णुप्रिया अंबेकर वय 48 वर्ष या 28 जून रोजी दाखल झाल्या होत्या. या रुग्णांचे अगोदरच तीन वेळेस शस्त्रक्रिया करण्यात आ...
error: Content is protected !!