Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Himayatnagar Accident : हिमायतनगरातील राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम; अपघातांना निमंत्रण !
नांदेड महाराष्ट्र July 25, 2025

Himayatnagar Accident : हिमायतनगरातील राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम; अपघातांना निमंत्रण !

अनेकांचा जीव गेला तर काहीजण झाले लुळे पांगळे रस्ता तर झाला मात्र डिव्हायडर, दुभाजक आणि उड्डाणं पुलाचे काम रखडले
NNL TeamBy NNL TeamJuly 25, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याची रुंदी कमी करून डिव्हायडर गायब केले आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत झालेल्या अनेक अपघातात काहीजणांनी जीव गमावला तर काहीजण लुळे पांगळे झाले आहेत. असे असतानाही संबंधित विभागाकडून हिमायतनगर शहरातुन डिव्हायडर करून नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नासंदर्भात लक्ष देत नसल्याची भावना दुचाकी आणि ऑटोचा अपघात झाल्यानंतर उपस्थितानी व्यक्त केली आहे. दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी झाली नसली तरी दोघांना गंभीर तर काही ज्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

हिमायतनगर शहरातील अपघाताच्या नियंत्रणासाठी लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही आणि निवडून आलेल्या कोणत्याही खासदार आमदाराने यासाठी प्रयत्न मानाभावातून प्रयत्न केले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातची मालिका सुरूच आहे. आज भर दिवसा एक दुचाकी व ऑटोचा अपघात झाला  यामध्ये दोघा जणांना जबर मार लागला असुन, त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करून टाके मारण्याची वेळ आली आहे. तर ऑटो व दुचाकीवरील अनेक जण किरकोळ जखमी झाले असले तरी या अपघातात ऑटोचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत हिमायतनगर पोलिसात कोणतेही नोंद झाली नसली तरी हजारो नागरिकांनी घटनास्थळावर उपस्थित होऊन शहरातून झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट आणि दुर्लक्षित कामाबाबत नाराज व्यक्त केली आहे. तसेच अनेकांनी रस्त्याच्या मधून दुभाजक म्हणजेच डिव्हायडर करून आगामी काळात होणाऱ्या संभाव्य अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंजूर केलेल्या दुभाजक आणि उड्डाणं पूलाचे काम आणखी काही जणांचे जीव गेल्याशिवाय करणार नाहीं कां असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. आता तरी गेंड्याची कातडी पांघरलेले राजकीय पुढारी व संबंबंधित विभागाचे अधिकारी यांनी कुंभकर्ण झोपेतून जागी होऊन हिमायतनगर शहरातील मंजूर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील डिव्हायडर आणि उड्डाणपूल काम करून भविष्यात होणारे अपघात टाळतील का याकडे शहर व ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागून आहे.

in Himayatnagar invitation to accidents! Partial work on the national highway
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMadhav Devsarkar : नांदेडमध्ये मराठा समाजाची वज्रमूठ राज्यस्तरीय बैठक रविवारी
Next Article Police Raid Godavari Riverbed : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात छापा : दोन आरोपींनी सिनेस्टालाईन पाठलाग करून पकडले
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Guru purnima ; गुरू पौर्णिमा निमित्ताने सिडको येथील जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते‌ यांच्या सत्कार

July 11, 2025

State level Wrestling Competition ; श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त बिलोली येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

April 18, 2025

Maratha reservation : मराठा आरक्षण समर्थनात सिडको हडको ला बंदला ऊत्सफुर्ते प्रतिसाद, ग्रामीण भागातही बंद -NNL

September 23, 2024

Tipper and two brass sandbags : टिप्पर व दोन ब्रास वाळू 4 लाख 60 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल

June 20, 2025
Advertisement
टॉप बातम्या

पोस्टे शिवाजीनगर यांनी मोटार सायकल चोरीतील दोन आरोपी गजाआड 3 लक्ष 60 हजाराचा मुद्येमाल जप्त -NNL

Enthusiastic response of citizens to Lok Adalat : लोक अदालतीस नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद, शास्ती माफी योजनेस २० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ -NNL

Excessive use of loudspeakers is prohibited : ध्वनीक्षेपकाचा वापर मर्यादेपेक्षा जास्त करण्यास मनाई -NNL

माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील स्वगृही परतणार ; मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार -NNL

Dr. Supriya Naik ; डॉ. सुप्रिया नाईक यांनी घेतला दांडीयावर ठेका – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?