Friday, June 26

Tag: invitation to accidents!

Himayatnagar Accident : हिमायतनगरातील राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम; अपघातांना निमंत्रण !

Himayatnagar Accident : हिमायतनगरातील राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम; अपघातांना निमंत्रण !

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याची रुंदी कमी करून डिव्हायडर गायब केले आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत झालेल्या अनेक अपघातात काहीजणांनी जीव गमावला तर काहीजण लुळे पांगळे झाले आहेत. असे असतानाही संबंधित विभागाकडून हिमायतनगर शहरातुन डिव्हायडर करून नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नासंदर्भात लक्ष देत नसल्याची भावना दुचाकी आणि ऑटोचा अपघात झाल्यानंतर उपस्थितानी व्यक्त केली आहे. दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी झाली नसली तरी दोघांना गंभीर तर काही ज्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. हिमायतनगर शहरातील अपघाताच्या नियंत्रणासाठी लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही आणि निवडून आलेल्या कोणत्याही खासदार आमदाराने यासाठी प्रयत्न मानाभावातून प्रयत्न केले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातची मालिका सुरूच आहे. आज भर दिवसा एक दुचाकी...
error: Content is protected !!