Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - Blog - Osmannagar ; उस्माननगर पोलिस स्टेशनच्या रणरागिणी सपोउनि सौ. लोपामुद्रा आनेराव या टांझानिया किलोमांजारो शिखरावर चढण्यासाठी रवाना
Blog करियर नांदेड August 8, 2025

Osmannagar ; उस्माननगर पोलिस स्टेशनच्या रणरागिणी सपोउनि सौ. लोपामुद्रा आनेराव या टांझानिया किलोमांजारो शिखरावर चढण्यासाठी रवाना

NNL TeamBy NNL TeamAugust 8, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर, माणिक भिसे l उस्माननगर पोलिस स्टेशन च्या कर्तव्यदक्ष, जिद्दी , चाणाक्ष हुशार , मेहनती, व सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सौ.लोपामुद्रा दत्तराव आनेराव/ (सौ.लोपामुद्रा सुशील कुबडे) या द.आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेल्या टांझानिया देशातील किलोमांजारो या शिखरावर जाण्यासाठी रवाना झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील रोहिपिंपळगावातील एका गरीब शेतकऱ्यांच्या पोटी जन्म झाला.पहिली ते चौथी जि.प.शाळा वसंतवाडी ,पाचवी ते सातवी जि.प.शाळा रोहिपिंपळगाव,आठवी ते दहावी कै.यादवरावजी शाळा चिकाळा येथे शिक्षण झाले.

पुढील शिक्षण मुदखेड व नायगाव येथे केले.वडीलांना खेळाची आवड असल्याने स्वतः ला स्पर्धेत जाता आले नाही म्हणून, आपली चार एकर शेती पडीत ठेवून स्वतः त्यांची प्रॅक्टिस घेतली . मुला – मुलीत कुठलाही भेदभाव न करता त्यांनी आपल्या मुलीला मुलाच्या बरोबरीने शेतामध्ये सराव करून घेतला . अवघ्या वयाच्या चौदाव्या वर्षी मुलीने सन-2000 मध्ये अखिल भारतीय स्पर्धेत रोपे पदक मिळवून गावाचे व जिल्ह्याचे नाव कमविले.खेळायच्या वयात 11 वर्षापासून शेतात, नदीत, टेकडीवर सराव करून राज्यस्तरीय स्पर्धेत 35-40 वेळेस सुवर्णपदक जिंकले,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 15-20 विजेतेपद मिळवून आपल्या गावाचे नाव व महाराष्ट्राचे नाव उज्वल केले .

सन 2006 महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली.2007 मध्ये महाराष्ट्र पोलीस स्पर्धेत सहा विजेते पदक मिळवून जनरल चॅम्पियनशिप मिळवुन आपले नाव व जिल्ह्याचे नाव केले. लगातार दोन वर्षे अखिल भारतीय स्पर्धेत सुवर्ण, रोपे पदक मिळवून आपल्या राज्याचे व पोलीस दलाचे नाव उज्वल केले तसेच सन 2010 चांगल्या कामगिरीमुळे पोलीस महासंचालक पदकाने जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानित केले. तसेच अनेक मॅरेथॉन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. आपले कर्तव्य निभावत, घरांची जिम्मेदारी सांभाळून दोन मुलाचे पालन करत शारीरिक शिक्षण विषयात PHD प्राप्त केली आहे.

हे सर्व करीत असताना सुद्धा खडतड मेहनत करून आज आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले टांझानिया देशातील किलीमांजारो शिखर सर करण्यासाठी रवाना होत असल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार , उपविभागीय पोलिस अधिकारी कंधार सौ. डा . जगताप, सपोनि संजय निलपत्रेवार सपोउपनि गाडेकर, सपोउनि सुर्यवंशी, पत्रकार बांधव, पोलिस स्टेशन मधील सहकारी कर्मचारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Osmannagar Police Station's Ranaragini Sapouni Mrs. Lopamudra Anerao leaves for Tanzania to climb Kilimanjaro peak
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleखंडोजी गुणाजी पाटील कदम यांचे निधन : 9 ऑगस्ट रोजी अंत्यविधी
Next Article meeting : अ. भा. गुरु रविदास समता परिषदेची रविवारी नांदेड येथे व्यापक बैठक..!
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Western Regional Inter University Volleyball Tournament : ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन -NNL

December 15, 2024

Hind di chadar : ‘हिंद दी चादर’ शहीदी समागम जागतिक व्यासपीठावर नेण्याचे आवाहन

January 20, 2026

The Diwali morning जगविख्यात गझल गायक, गझल नवाज भिमराव पांचाळे यांच्या मैफिलीने दिवाळी पहाटचा समारोप, श्रोते मंत्रमुग्ध -NNL

November 6, 2024

माजी सैनिक पांडुरंग पवार यांचे दुःखद निधन -NNL

June 20, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Neet Exam : “नीट” परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

village-to-village Tutari campaign : किनवट तालुक्यात शरदचंद्र गटाकडून गाव तिथे तूतारी अभियानाला सुरुवात -NNL

गावठी पिस्टेल बाळगून विक्री करणाऱ्या तीन गुन्हेगारांना वाजीराबाद गुन्हे शोध पथकाने केली 1लक्ष 22हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह अटक -NNL

Voice of Media : व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी कुलदीप सुर्यवंशी गोणारकर तर सचिवपदी शिवराज पाटील गाडीवान – NNL

Become digital : स्वतः डिजिटल व्हा आणि घरच्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे द्या : राहुल पाटील

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?