Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - film acting training course : ‘स्वारातीम’ विद्यापीठात चित्रपट अभिनय प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन – NNL
नांदेड मनोरंजन December 17, 2024

film acting training course : ‘स्वारातीम’ विद्यापीठात चित्रपट अभिनय प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन – NNL

विद्यापीठातील नाट्य व चित्रपट विभागाचा अभिनव अभ्यासक्रम
NNL TeamBy NNL TeamDecember 17, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुल आणि फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया, पुणे (FTII) यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६ जानेवारी ते २८ मार्च २०२५ या कालावधीत तीन महिन्याच्या ‘चित्रपट अभिनय प्रशिक्षण’ अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इंन्स्टिट्युट ऑफ इंडिया या चित्रपट निर्मीतीचे प्रशिक्षण देणा-या जागतिक पातळीवरील संस्थेशी विद्यापीठाने सामंजस्य करार केल्यानंतर चित्रपट निर्मीतीसंबंधी विविध विषयावर यापुर्वी जवळपास सहा अभ्यासक्रमाचे यशस्वी आयोजन केले आहे. याचा फायदा नांदेडसह मराठवाडा व परराज्यातील कलावंतांनाही झाला आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या नाट्य व चित्रपट विभागाने दि. २२ जुलै ते १२ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान तीन महिने कालावधीच्या चित्रपट अभिनय अभ्यासक्रमाचे आयोजन केले होते. या अभ्यासक्रमात महाराष्ट्रातील पुणे-मुंबई, उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आदी परराज्यातील विद्यार्थी कलावंतांनी ‘स्वारातीम’ विद्यापीठात राहून अभिनयाचे धडे गिरवले होते.

मागील अभ्यासक्रमाचा प्रतिसाद पाहता कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या सूचनेनुसार दुस-यांदा तीन महिने कालावधीच्या चित्रपट अभिनय अभ्यासक्रमाचे आयोजन केले असून, आता चित्रपट अभिनय शिकण्याकरीता पुण्या-मुंबईला न जाता नांदेड येथेच देशभरातील विद्यार्थ्यांसह व जागतिक दर्जाच्या फिल्म इंन्स्टिट्युटच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याची संधी विद्यापीठाने उपलब्ध करुन दिली आहे. चित्रपट अभिनयाचे बारकावे शिकण्याची व त्यात करीअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे संकुलाचाचे संचालक डॅा. पृथ्वीराज तौर यांनी कळविले आहे.

सदरील अभ्यासक्रमात सहभागी होणा-या विद्यार्थ्यांना २३ डिसेंबर २०२४ पुर्वी आपले प्रवेश निश्चित करावे लागणार असून, अभ्यासक्रमासाठी मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इंन्स्टीट्युट ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन सुरु आहे. प्रवेश व अधिक माहितीसाठी ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या नाट्य व चित्रपट विभागाचे प्रा. राहुल गायकवाड (मो.९०४९०४३८९४) यांच्याशी संपर्क साधण्याचे अवाहन संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले आहे.

at 'Swaratim' Vidyapith Organization of film acting training course
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleYoga teacher : योग शिक्षक सिताराम सोनटक्के यांचें योग शिबिर म्हणजे प्रति पतंजली हरिद्वारचीच अनुभूती – योग शिक्षक बालाजी वारखड – NNL
Next Article Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा लढत राहावे – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

CIDCO HUDCO ; सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती यांच्या वतीने सिडको हडको परिसरातील महापुरूषाचा पुतळ्यांना अभिवादन

February 19, 2025

life certificate : डिजिटल क्रांतीमुळे ज्येष्ठ, विधवा व दिव्यांगांना घरबसल्या ‘जीवन प्रमाणपत्र’ सुविधा

August 13, 2025

Hadgaon police seized gutkha : डीवायएसपी शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव पोलिसांनी 12 लक्ष 9 हजारचा गुटखा पकडला -NNL

January 1, 2025

Ganesha at Lalbaug : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या गणरायाचे दर्शन

August 30, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Distribution of uniforms ; कुंटूरकर निवासी दिव्यांग कर्मशाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त गणवेश वाटप – NNL

कत्तलीसाठी जाणारे गोवंशिय जातीचे 17 बैल व एक आयशर वाहन असे एकुन 22,85000/- रु चे जनावरे व वाहन जप्त -NNL

शेतकरी,कष्टकरी व छोटे कृषी केंद्र चालकांच्या हक्कासाठी लढा उभारणार – सचिन कासलिवाल -NNL

Kha. Ashokrao Chavan : रावसाहेब दानवेंनी घेतला होता पुढाकार; खा. अशोकराव चव्हाणांनी मानले आभार

कंधार तालुक्यातील कवठा येथे दरोडेखोरांनी घातला सशस्त्र दरोडा; व्यापारी पती-पत्नीला मारहाण करून ४० तोळे सोने, २२ लाखांची रोकड पळविली -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?