Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - नामांतर स्मारक समितीच्यावतीने उद्या अभिवादन सभेचे आयोजन -NNL
नांदेड सोशल वर्क August 4, 2024

नामांतर स्मारक समितीच्यावतीने उद्या अभिवादन सभेचे आयोजन -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 4, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात शहिद झालेले जनार्दन मवाडे, पोचीराम कांबळे आणि गौतम वाघमारे यांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी हुतात्मा स्मारक समितीच्यावतीने उद्या रविवारी दुपारी तीन वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील आयटीआय चौक जवळील हॉटेल ताज पाटील येथे उद्या रविवार दि.४ जुलै रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी दूरसंचार विभागाचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक आर. बी.मादले हे राहणार आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून के. एस. हरिदास आणि दिगंबर मोरे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच यावेळी शामदादा गायकवाड, अॅड. गोपाळ भगत ( मुंबई ), पँथर चंद्रकांत ठाणेकर ( देगलूर ), डॉ. संजय अपरांती ( नाशिक), अरविंद सोनटक्के (आयआरएस ), भिमपुत्र टेक्सास गायकवाड ( पुणे ), माधवराव जमदाडे (नांदेड ), श्याम निलंगेकर (नांदेड ), डॉ. शत्रुघ्न जाधव ( हिंगोली ), रमेशभाई खंडागळे (औरंगाबाद ), गौतम मोरे, मारोतराव साळवे, भीमसेन कांबळे, विलास कटारे, अनंत भवरे ( औरंगाबाद ), अरुण गाडे ( नागपुर ), विलास भालेराव ( लातुर ), भीमप्रकाश गायकवाड ( परभणी), बंधुराज लोणे (मुंबई), भीमराव भूरे, दिगंबर मोरे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अविनाश नाईक हे करणार असून प्रसिद्धी प्रमुख म्हणून भय्यासाहेब गोडबोले, माधव गोधणे आणि जयवर्धन भोसीकर हे काम पाहणार आहेत.

तरी या अभिवादन सभेला आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समितीचे इंजि. भरतकुमार कानिंदे, टी.पी. वाघमारे, आर.सी. कांबळे, काकासाहेब डावरे, अभि.डी.डी. भालेराव, इंजि. अशोक गायकवाड, राजकुमार सिंदगीकर, अरुण केसराळीकर, इंजि. मिलिंद गायकवाड, इंजि. वसंत वीर, इंजि. दिपक बनसोडे, स्टेशन प्रबंधक देविदास भीसे, इंजि. भिमराव हाटकर, इंजि. गणपत गायकवाड, संजय वाघमारे, यशवंत थोरात, प्रा. प्रल्हाद इंगोले, साहेबराव पुंडगे, इंजि. भिमराव धनजकर, हिरामन वाघमारे, एस.टी. पंडीत, सम्राट हाटकर, रमेश दुधमल, कोंडीबा वासाटे, प्रेमानंद घुले, गौतम खिराडे, साहेबराव भोरगे, सरपाते खडकीकर, ईश्वर सावंत, मिलींद कदम, देवानंद तारु, अशोक भवरे, देविदास ढवळे, नागोराव ढवळे, दिलीप हनुमंते, वसंत सोनकांबळे, विजय पोपुलवार आदींनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

On behalf of Namantar Smarak Samiti organizing a meeting tomorrow
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHow to do ‘Mangalagouri Vrat’ :‘मंगळागौरीचे व्रत’ कसे करावे ?….NNL
Next Article Himayatnagar police arrested three accused in the robbery : हिमायतनगर पोलीसांनी दरोडयातील तीन पाहीजे असलेले आरोपीतास केले अटक – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Prahar organization will take to the streets and protest : हिमायतनगर तालुक्यातील सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी याना मुख्यालई राहणे बंधनकारक करा -NNL

August 28, 2024

Minister Dattatreya Bharane : भर पावसात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पूरग्रस्तांच्या भेटीला

August 20, 2025

Tahsildar Action : तहसीलदार अभिजीत जगताप यांनी वाळू चोरी करणारे दोन ट्रॅक्टर सह मुरूम चोरी करणारा हायवा पकडला

December 10, 2025

किनवट/माहुर तालुक्यातील बनावट दारूचा महापूर, राज्य उत्पादन शुल्काचे दुर्लक्ष -NNL

June 24, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Painganga River Is Dry Himayatnagar City Water Problem ; पैनगंगा नदी कोरडी, हिमायतनगर शहराची नळयोजना अर्धवट असल्याने पाणी टंचाईने केले रौद्ररूप धारण

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित – NNL

Shugarcane Crop : हदगाव तालुक्यातील ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा हल्ला हजारो हेक्टरवरील पीक संकटात…!

Contaminated tap water supply । नळाला दुषित पाणी पुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात -NNL

Pradeep Mishra ; पं.प्रदीप मिश्रा यांचे जंगी स्वागत – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?