Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Zilla Parishad ; नांदेड हिवताप,हत्तीरोग संघर्ष समितीने मा.ना.मेघना साकोरे बोर्डीकर मॅडम राज्य मंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण यांना जिल्हा परिषद हस्तांरण रद्द करणे बाबत निवेदन दिले
नांदेड आरोग्य April 17, 2025

Zilla Parishad ; नांदेड हिवताप,हत्तीरोग संघर्ष समितीने मा.ना.मेघना साकोरे बोर्डीकर मॅडम राज्य मंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण यांना जिल्हा परिषद हस्तांरण रद्द करणे बाबत निवेदन दिले

NNL TeamBy NNL TeamApril 17, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l “सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री मा.ना.मेघना साकोरे बोर्डीकर मॅडम यांना भेटून, राष्ट्रसेवा आरोग्य संघटना व नांदेड हिवताप व हत्तीरोग संघर्ष समितीने दि 15/04/2025 रोजी हिवताप विभाग हस्तांतरण रद्द करणे बाबत निवेदन दिले राज्य शासनाच्या आरोग्यसेवा अंतर्गत हिवताप, हत्तीरोग व जलजन्य आजार हा विभाग स्वतंत्रपणे कार्यरत असून राष्ट्रीय कार्यक्रमात मोडतो.जिल्हा पातळीवर जिल्हा हिवतापप व हत्तीरोग अधिकारी च्यामार्फत कार्यक्रमांची अंमलबजावणी होत. गेले कित्येक वर्षांपूर्वी राज्यात व जिल्ह्यात हिवताप हा आजार अक्षरशः धुमाकूळ घालत असे.

मात्र उपरोक्त विभागांनी मागील अनेक वर्षांत अत्यंत सुनियोजितपणे अन सुरळीतपणे व हत्तीरोग नियंत्रणाचा कार्यक्रम राबवला जात आहे. त्याचा परिणाम म्हणूनच सध्या या आजारांचे प्रमाण देखील अगदी नगण्य आढळून येते आज देखील या विभागाचे अधिकारी,कर्मचारी डास नियंत्रण ,ताप सर्वेक्षण, हिवताप व हत्तीरोग रक्त नमुने तपासणी व उपचार या सोबतच आरोग्य विभागातील इतरही राष्ट्रीय कामे पार पाडत असतात.

परंतु सहसंचालक,आरोग्य सेवा (हि.ह,व ज) पुणे यांनी दि. 26 मार्च 2025 रोजी परिपत्रक काढून राज्य शासनाचा हा राष्ट्रीय विभाग जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा तुघलकी घात घातला आहे. या हस्तांतरणामुळे या हिवताप विभागाच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे या हस्तांतरण परिपत्रकाविषयी सर्वसामान्य कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून या आस्थापनेवरील विविध संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांनी या परिपत्रकास कडाडून विरोध दर्शवला आहे.

याच परिपत्रकाच्या विरोधाचा भाग म्हणून नांदेड सह अनेक जिल्ह्यांत हिवताप व हत्तीरोग संघर्ष समितीची स्थापना झाली आहे. या संघर्ष समितीच्या वतीने रोजी दि. 15 एप्रिल2025 रोजी मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री मा.ना.मेघना साकोरे बोर्डीकर मॅडम यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे.

यावेळी समितीच्या वतीने अन्यायकारक परिपत्रक रद्द करणे व कर्मचाऱ्यांच्या इतर न्याय हक्क मागण्यासाठी निवेदन देण्यात आले असता मंत्री महोदयांनी संघटनेच्या शिष्टमंडळास सकारात्मक प्रतिसाद दिल्या बद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी नांदेड जिल्हा हिवताप, हत्तीरोग संघर्ष समितीचे अध्यक्ष पुष्पराज राठोड, सचिव सत्यजीत टिप्रेसवार, गणेश सातपुते, मारोती कोकरे,दुलसिंग राठोड उपस्थित होते.

Elephant Disease Struggle Committee submitted a representation to Hon. Meghna Sakore Bordikar Madam Minister of State for Health and Family Welfare regarding the cancellation of the transfer of Zilla Parishad. Nanded Hivtap
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleIslapur ; अहो ऐकलत का आश्चर्य! इस्लापूर ग्राम विकास आराखड्यानुसार 55 लक्ष रुपयांची विकासात्मक कामे ही बोगस झाल्या प्रकरणी सरपंचांनीच केली तक्रार
Next Article Dr. Babasaheb Ambedkar ; लोह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत भीम सागर उसळला
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mukramabad ; मुक्रमाबाद येथे व्हाईस आॕफ मीडीया शाखेची स्थापना – NNL

January 2, 2025

Women Maha Mela : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा नवा मोंढा मैदानावर गुरुवारी महिला महामेळावा -NNL

October 9, 2024

Rakshabandhan : अक्षर परिवाराने रक्षाबंधनातून दिला सामाजिक संदेश

August 10, 2025

District level workshop : एफसीए अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

August 13, 2025
Advertisement
टॉप बातम्या

हदगाव शहरात आतिक्रमणे बोकाळली … वाहतुकीची कोंडी – NNL

National Nutrition Awareness : पार्डी येथे राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान उत्साहात; बालिका पंचायतीची निवड -NNL

Prime Minister Narendra Modi : आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी -NNL

Pregnant deer hit : गाभण हरणाला अज्ञात वाहनाने उडविले; हरीण जागीच ठार तर पोटातील पाडस सुखरूप

Bhavji’s brother-in-law removed the thorn with the help of the three | तिघांच्या मदतीने भावजीचा मेहुण्याने काढला काटा – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?