Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Dr Ajit Gopchde met Prime Minister : खा. डॉ अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मराठवाड्याच्या विकासासाठी दिले निवेदन -NNL
नांदेड राजकीय December 11, 2024

Dr Ajit Gopchde met Prime Minister : खा. डॉ अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मराठवाड्याच्या विकासासाठी दिले निवेदन -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 11, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड,अनिल मादसवार| देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींजींची खासदार डॉ अजित गोपछडे यांनी आज सकाळी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन मराठवाड्यातील कृषी,सिंचन,रेल्वे, महामार्ग रस्ते, आरोग्य विषयी विकासात्मक निवेदन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देऊन सबंधित खात्यांना त्वरित निर्देश दिले आहेत. डॉ अजित गोपछडे यांनी मणिपूर राज्य प्रभारी या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूर मधील विविध विकास विषयक विषयावरील निवेदनही दिले .

ऑर्गेनिक काळा तांदूळ, ऑर्गेनिक संत्री, हैंड मेड साडी, हैंडी क्राफ्ट, हैंड मेड चादरी व वस्त्रे भेट देऊन … मणिपूर मधील प्रसिद्ध लेंग्यान म्हणजे तेथील सन्मानाची शाल पांघरून मा. पंतप्रधानांचा यथोचित सन्मान केला. जगातील लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व भेटवस्तू आवडल्या. विशेषत: मणिपुरी लेंग्यान शॉल आज त्यांनी दिवसभर अतिशय आनंदाने परिधान केली होती. हा माझ्यासाठी सन्मान आहे असे ते म्हणाले.

सर्व राज्य सरकारांच्या पाठिंब्याने अवयवदान आणि किडनी दानाचा लाभ गरजूंना मिळावा. महाराष्ट्रातील मराठवाड्यासारख्या दुष्काळी मागास भागातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तहसील परिसरात ICAR अंतर्गत केंद्रीय दुष्काळी कृषी व गवत संशोधन संस्थेचे मिशन कार्यालय हैदराबाद धर्तीवर स्थापन करण्यात यावे. रा स्व. संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक प पू डॉ. केशव बळीराम हेडगेवार जी यांचे मुळगाव कंदकुर्ती हे शिरूर ताजबंद ते निजामाबाद या राष्ट्रीय महामार्गाला जोडणे, मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यात यावा.

मराठवाड्यात शालिवाहन काळातील बौद्ध, जैन, शीख, सनातन कॉरिडॉर आणि दुरिजम सर्किट तयार करण्यात यावे. बोधन-लातूररोड नवीन रेल्वे मार्ग (बोधन-बिलोली-मुखेड-शिरूर-ताजबंद-लातूररोड) लवकर सुरू करण्यात यावा. नांदेड-लातूररोड नवीनरेल्वे मार्ग निर्माण कार्य सुरु करावे. मराठवाड्यातील कृषी उत्पादनांची निर्यात वाढवणे आणि मणिपूर राज्य सरकारच्या सहकार्याने मणिपूरच्या हस्तकला , हातमाग, काळे तांदूळ,ऑर्गेनिक फळे व भाजी पाला उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यापक योजना तयार करणे, इम्फाळ ते देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे नॉन स्टॉप फ्लाईट लवकरच सुरू व्हावी.

मराठवाड्यातील गोदावरी नदी शुद्धीकरण व संवर्धन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन नदीजोड योजनेंतर्गत घेतलेल्या स्तुत्य निर्णयांवर त्वरित कार्यवाही करावी. नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करावे …अश्या सर्व विषयांवर सखोल चर्चा केली आणि या सर्व प्रश्नांवर लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करू असे ठोस आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी खा. डॉ. अजित गोपछडे यांना त्यांच्या भेटी दरम्यान दिले.

for the development of Marathwada Mp. Dr Ajit Gopchde met Prime Minister Narendra Modi and gave a statement
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleState President Anil Waghmare : डिजिटल मीडिया परिषदेच्या युनिट राज्यभरात करणार – प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे -NNL
Next Article Loksamvad Sahitya Samelan : लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिरीषभाऊ गोरठेकर -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mukramabad police raid ; मुक्रामाबाद पोलीसांचा अवैध जुगार अड्ड्यावर छापा; पाच जणांवर कारवाई

July 16, 2025

Minister Dattatreya Bharane : भर पावसात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पूरग्रस्तांच्या भेटीला

August 20, 2025

Tere Sur Aur Mere Geet : “तेरे सुर और मेरे गीत” कार्यक्रमाचा रसिकांनी लुटला मनमुराद आनंद

October 11, 2025

A Strom Caused ; नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर शहर तालुक्यात वादळी वाऱ्याने मारला तुफान फेरफटका

May 6, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Irregular Irregular recruitment : हिमायतनगरच्या मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत आश्रमशाळेत नियमबाह्य पदभरती

Rani Malve elected as Group Development Officer : राणी माळवे यांची गटविकास अधिकारीपदी निवड

Kamble family ; कांबळे परिवारातर्फे सहायक आयुक्त सुनिल जोंधळे यांचा सपत्नीक व आई-वडिलांचा सहृदयी सत्कार

Chief Electoral Officer S. Chokkalingam : 20 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम -NNL

Mahur fire house ; टाकळी येथे आगीची भीषण घटना; दोन घरं जळून खाक ; एकाचे अडीच लाखांचे तर दुसऱ्याचे तीस हजारांचे नुकसान -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?