नांदेडआरोग्य

Dr babita kamlapurkar ; महाराष्ट्र राज्य हिवताप व हत्तीरोग लातूर विभागातील प्रलंबित मागण्यासाठी डॉ. बबीता कमलापूरकर मॅडम यांची भेट -NNL

नांदेड। महाराष्ट्र राज्य हिवताप व हत्तीरोग लातूर विभागातील विविध प्रलंबित मागण्या बाबत पुणे येथे मा. डॉ. बबीता कमलापूरकर मॅडम, सह संचालक, आरोग्य सेवा ( हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग ) पुणे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. प्रथम माननीय मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

आरोग्य सहाय्य्क, आरोग्य कर्मचारी, क्षेत्र कर्मचारी यांचे बऱ्याच दिवसा पासून प्रलंबित असलेले आश्वासीत प्रगती योजना 10,20,30 वर्ष लाभ देय बाबत, नवीन लोकसंख्येनुसार आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी, क्षेत्र कर्मचारी यांची पदस्थापना बाबत प्रस्ताव सादर करावा या व इतर विविध बाबत चर्चा करण्यात आली.

IMG 20241223 WA0015 Dr babita kamlapurkar ; महाराष्ट्र राज्य हिवताप व हत्तीरोग लातूर विभागातील प्रलंबित मागण्यासाठी डॉ. बबीता कमलापूरकर मॅडम यांची भेट -NNL

यावेळी महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी संघटनेचे राज्य पदाधिकारी व नांदेड जिल्हाध्यक्ष सत्यजीत टिप्रेसवार, नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष व्यंकटेश पुलकंठवार, नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख किरण कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!