देगलूर, गंगाधर मठवाले| येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मारोती मुढे यांनी महिला दक्षता समिती सदस्यांची बैठक संपन्न झाली. उपस्थित महिला सदस्यांना व बालकाच्या सुरक्षाविषयक कायद्यातील तरतुदीबाबत माहिती देण्यात आले. तसेच वॄक्षारोपन व आगामी काळातील सण उत्सव साजरा करीत असताना महिला दक्षता समिती याची कर्तव्य काय असते.


याबद्दल सविस्तर माहिती दिली महिला व बालकांना समाजात वावरताना कोणकोणत्या समस्या अडचणी येतात याबाबत काय. उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत अवगत करण्यात आले. महिला आणि मुली याना शाळेत काॅलेजात कामावर येता जाताना इतर ठिकाणी येणाऱ्या अडचणी तसेच आदिवासी भागातील लहान मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचार संदर्भात पोलीस ठाणे देगलूर कडून समुपदेशन करण्यात येणार असून, त्यामध्ये महिला दक्षता समिती सदस्यांची भुमिका काय असते.



त्याबाबत अवगत करण्यात आले देगलूर पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी अंमलदार तसेच दामिनी पथक पोलीस दीदी पोलीस काका याचे सपरक करमाक देण्यात आलेले आहेत पोलीस स्टेशन देगलूर महिला दक्षता समिती नावाने व्हाट्स अप ग्रुप तयार करण्यात आलेले आहे. असे पोलीस निरीक्षक मारोती मुढे यांनी सांगितले.




