Friday, June 26

Tag: at Degalur Police Station

Degalur Police Station : देगलूर पोलीस ठाण्यात शांतता कमिटी बैठक संपन्न

Degalur Police Station : देगलूर पोलीस ठाण्यात शांतता कमिटी बैठक संपन्न

नांदेड, सोशल वर्क
देगलूर, गंगाधर मठवाले| आगामी काळात होणाऱ्या विविध जयंती, सण आणि उत्सव कार्यक्रमांदरम्यान कसलेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी देगलूर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी भूषविले. या बैठकीस देगलूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. श्रावण महिन्यात पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा पोळा सण, तसेच आगामी गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी आवश्यक त्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. पोळा सणात शेतकरी बैलजोडीला हनुमान मंदिराभोवती पाच फेऱ्या मारून लग्न लावतात, अशी परंपरा आहे. अशा धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून पोलीस पाटील यांना खबरदारीचे निर्देश देण्यात आले. विशेष म्हणजे, बैठकीत अमली पदार्थांचे सेवन व अवैध व्यवहार रोखण्यासाठी पोलीस पाटील यांनी दक्ष राहावे,...
Meeting of Women Vigilance : देगलूर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती सदस्यांची बैठक संपन्न

Meeting of Women Vigilance : देगलूर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती सदस्यांची बैठक संपन्न

क्राईम, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मारोती मुढे यांनी महिला दक्षता समिती सदस्यांची बैठक संपन्न झाली. उपस्थित महिला सदस्यांना व बालकाच्या सुरक्षाविषयक कायद्यातील तरतुदीबाबत माहिती देण्यात आले. तसेच वॄक्षारोपन व आगामी काळातील सण उत्सव साजरा करीत असताना महिला दक्षता समिती याची कर्तव्य काय असते. याबद्दल सविस्तर माहिती दिली महिला व बालकांना समाजात वावरताना कोणकोणत्या समस्या अडचणी येतात याबाबत काय. उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत अवगत करण्यात आले. महिला आणि मुली याना शाळेत काॅलेजात कामावर येता जाताना इतर ठिकाणी येणाऱ्या अडचणी तसेच आदिवासी भागातील लहान मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचार संदर्भात पोलीस ठाणे देगलूर कडून समुपदेशन करण्यात येणार असून, त्यामध्ये महिला दक्षता समिती सदस्यांची भुमिका काय असते. त्याबाबत अवगत करण्यात आले देगलूर पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी अंम...
error: Content is protected !!