क्राईमनांदेड

Mass raid : नांदेड जिल्ह्यात अवैध दारू, हातभट्टी, मटका जुगार विरुद्ध मास रेड

नांदेड| जिल्हयातील अवैध दारू, हातभट्टी, मटका जुगार, कोप्टा कायदा अंतर्गत समूळ उच्चाटन करण्यासाठी मास रेडचे आयोजन करून एकुण 66 गुन्हे दाखल करून एकुण 79 इसमांवर कारवाई करून 6,17,575/-रू चा मुद्देमाल केला जप्त केला आहे.

नांदेड जिल्हयातील अवैध व्यवसाय पुर्णतः बंद करण्यासंबंधाने ऑपरेश फ्लश ऑऊट अंतर्गत नांदेड जिल्हयातील अवैध दारू, हातभट्टी, मटका जुगार, कोप्टा कायदा अंतर्गत समुळ उच्चाटन करण्यासाठी मास रेडचे अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी दिनांक 09.02.2025 रोजी आयोजन केले होते.

IMG 20250210 WA0062 Mass raid : नांदेड जिल्ह्यात अवैध दारू, हातभट्टी, मटका जुगार विरुद्ध मास रेड

सदर मास रेड कामी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे सह सर्व उपविभागीय पोलीस अधीकारी, नांदेड जिल्हा व स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार तसेच सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी व पोलीस अंमलदार यांनी भाग घेतला होता.

IMG 20250210 WA0065 Mass raid : नांदेड जिल्ह्यात अवैध दारू, हातभट्टी, मटका जुगार विरुद्ध मास रेड

सदर मास रेड दरम्यान अवैध दारू, हातभट्टी विक्री करणारे व जुगार खेळणारे व खेळवित असणारे लोकांचे ठिकाणावर छापा टाकुन समुळ उच्चाटन करण्यासाठी राबविलेल्या मोहीमेमध्ये नांदेड जिल्हयात एकुण 66 गुन्हे दाखल करून, एकुण 79 इसमांवर कारवाई करून 6,17,575/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मास रेडची माहिती खालील प्रमाणे आहे.

IMG 20250210 WA0060 Mass raid : नांदेड जिल्ह्यात अवैध दारू, हातभट्टी, मटका जुगार विरुद्ध मास रेड

IMG 20250210 210142 Mass raid : नांदेड जिल्ह्यात अवैध दारू, हातभट्टी, मटका जुगार विरुद्ध मास रेड

IMG 20250210 WA0066 Mass raid : नांदेड जिल्ह्यात अवैध दारू, हातभट्टी, मटका जुगार विरुद्ध मास रेड

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!