Wednesday, May 13

Tag: Mass raid against illegal liquor

Mass raid : नांदेड जिल्ह्यात अवैध दारू, हातभट्टी, मटका जुगार विरुद्ध मास रेड

Mass raid : नांदेड जिल्ह्यात अवैध दारू, हातभट्टी, मटका जुगार विरुद्ध मास रेड

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्हयातील अवैध दारू, हातभट्टी, मटका जुगार, कोप्टा कायदा अंतर्गत समूळ उच्चाटन करण्यासाठी मास रेडचे आयोजन करून एकुण 66 गुन्हे दाखल करून एकुण 79 इसमांवर कारवाई करून 6,17,575/-रू चा मुद्देमाल केला जप्त केला आहे. नांदेड जिल्हयातील अवैध व्यवसाय पुर्णतः बंद करण्यासंबंधाने ऑपरेश फ्लश ऑऊट अंतर्गत नांदेड जिल्हयातील अवैध दारू, हातभट्टी, मटका जुगार, कोप्टा कायदा अंतर्गत समुळ उच्चाटन करण्यासाठी मास रेडचे अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी दिनांक 09.02.2025 रोजी आयोजन केले होते. सदर मास रेड कामी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे सह सर्व उपविभागीय पोलीस अधीकारी, नांदेड जिल्हा व स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार तसेच सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी व पो...
error: Content is protected !!