Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - स्पोर्ट्स - टेनिस क्रिकेट मुंबई विभाग अध्यक्षपदी महेश अनिल मिश्रा यांची निवड -NNL
स्पोर्ट्स June 17, 2024

टेनिस क्रिकेट मुंबई विभाग अध्यक्षपदी महेश अनिल मिश्रा यांची निवड -NNL

NNL TeamBy NNL TeamJune 17, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मुंबई| टेनिस क्रिकेटअसोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2024- 25 ची वार्षिक सहविचार सभा नाशिक येथील मा खारोडीयार काठीयावाडी हॉटेल येथे उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये ठाणे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सह सचिव महेश मिश्रा यांची मुंबई विभाग प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मुंबई जिल्ह्यातील सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय टेनिस क्रिकेट च्या सचिव श्रीमती मीनाक्षी गिरी मॅडम, महाराष्ट्र महिला डायरेक्टर धनश्री गिरी, टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे, मीडिया प्रमुख गणेश भलेराव,नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड ,विलास गिरी इत्यादी उपस्थित होते. या वार्षिक सहविचार सभेमध्ये भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी मॅडम यांनी आलेल्या सर्व जिल्हा सचिवांना टेनिस क्रिकेट बद्दल माहिती व नवीन नियम व वार्षिक टेनिस क्रिकेट स्पर्धेचं नियोजन सांगितले.

तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये टेनिस क्रिकेट असोसिएशनचे काम बघता महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव यांच्या आदेशावरून ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी टेनिस क्रिकेटचे काम ठाणे जिल्ह्यात उत्कृष्ट केल्याबद्दल त्यांना विभाग स्तरावर उत्कृष्ट काम करण्यात यावा म्हणून मुंबई टेनिस क्रिकेट विभाग प्रमुख म्हणून महेश मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती केल्याबद्दल यांची विभाग स्तरावर निवड झाल्याबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट चे फाउंडर कन्हैया गुजर. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष मयुरी घाडीगावकर,भारतीय व महाराष्ट्र राज्य सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र महिला डायरेक्टर धनश्री गिरी, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Mahesh Anil Mishra has been elected as the President of Tennis Cricket Mumbai Division
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleराज्यात किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत, सरकार कुठे आहे? – नाना पटोले -NNL
Next Article पोलीस भरती निःपक्षपातीपणे होत असुन उमेदवारांनी दलाला पासुन सावध रहावे – एसपी श्रीकृष्ण कोकाटे -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

wrestling tournament : किवळा येथे कुस्ती दंगल उत्साहात; अच्युत टरके–खाजा परभणी यांची मानाची कुस्ती बरोबरीत

Sports Competitions : प्रजासत्ताक दिन २०२६ निमित्त डीआरएम कार्यालय, नांदेड येथे आंतर-विभागीय क्रीडा स्पर्धांचा उत्साह

Parshwanath Mahadev Yatra : पार्श्वनाथ महादेव यात्रेत कुस्ती परंपरेचा जागर: मल्लांचा सन्मान म्हणजे संस्कृतीचा सन्मान – नगराध्यक्ष शेख रफिकभाई

Volleyball : व्हॉलीबॉलमुळे युवा वर्गाची शारीरिक जडणघडण घडते – डॉ धम्मपाल मुनेश्वर 

Kabaddi tournament : पार्श्वनाथ यात्रेतील कबड्डी स्पर्धेत उंबरहिरा तांडा संघाचे वर्चस्व; प्रथम क्रमांक पटकावला

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Jijabai Mukadam-Chavan passed away : लोह्याच्या माजी नगराध्यक्षा जिजाबाई मुकदम-चव्हाण यांचे निधन; शुक्रवारी अंत्यसंस्कार -NNL

January 2, 2025

Gram Panchayat ; ग्रामपंचायत स्तरावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावीपणे अमलबजावणी

April 24, 2025

Inquire through CID : परभणी येथील घटनेच्या आरोपीच्या पाठीमागे कोण..? सीआयडी मार्फत चौकशी करा -समाज बांधवांचे निवेदन -NNL

December 12, 2024

703 crore draft plan of Nanded district approved : नांदेड जिल्हयाच्या 703 कोटीच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी

January 30, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Union Home Minister and Cooperation Minister Amit Shah : देशातील प्रत्येक नागरिक सहकार चळवळीशी जोडला जाणार – केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह

In the quinquennial elections : पंचवार्षिक निवडणुकीत विकास नगर गृहनिर्माण संस्थेवर विकास पॅनलचे11,तर प्रगती पॅनल‌ला‌ केवळ दोन जागा

Flag hoisting : पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनाला झेंडावंदन

Vishnupuri ; तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णुपुरी येथे अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळा आयोजन

Chief Minister Devendra Fadnavis : राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?