Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mahalingeshwar Mahadev Temple ; महालिंगेश्‍वर महादेव मंदिर येथे महाप्रसाद संपन
नांदेड धार्मिक August 20, 2025

Mahalingeshwar Mahadev Temple ; महालिंगेश्‍वर महादेव मंदिर येथे महाप्रसाद संपन

श्रावणमासा निमित्ताने मगनपुरा येथे सौ.सदिच्छा सोनी पाटील यांच्या पुढाकारातून महाप्रसादाचे आयोजन
NNL TeamBy NNL TeamAugust 20, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l येथील मगनपुरा – नवा मोंढा भागातील महालिंगेश्‍वर महादेव मंदीर येथे श्रावणमासानिमित्ताने बुधवार दि. २० ऑगस्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन भाजपा सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ सदिच्छा वैजू सोनी पाटील यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते यावेळी नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी , स.विरेंद्रसिंघ गाडीवाले, नगरसेवक प्रतिनिधी भालचंद्र पवळे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते विशाल शुक्ला, प्रशांत अंकरला ,स.जसपालसिंघ कोल्हापुरे,बैजू सोनी, सौ.सदिच्छा सोनी -पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मगनपुरा , वसंतनगर, विनायकनगर, विष्णुनगर,बाबा नगर आनंद नगर दयानंद नगर, नवा मोंढा , खोब्रागडेनगर या भागासह शाहूनगर जवाहर नगर, हर्षनगर येथील भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहाने महाप्रसादाचा लाभ घेतला.

महालिंगेश्‍वर महादेव मंदिर येथील महाप्रसादाच्या यशस्वी आयोजनासाठी परिसरातील आशिष मुदंडा,सागर नागठाणे, सौ.सुनिता इंगोले, सुकेशना गारोळे, रेखा सोनी, सोनिया ठाकुर, शिवराणीबाई ठाकूर, शक्ति ठाकुर,संतोष स्वामी,आनेराज क़कुर्ले,गोपाल भालेराव, किशोर बोंढारे,विशाल खदारे ,विक्रम चव्हाण, प्रशांत अंकरला ,अमोल हम्बर्डे, रवि गारोळे,वैजू सोनी, जसपालसिंघ कोल्हापुरे , नितीन इंगळे पाटील, संजय ठाकूर, साईनाथ स्वामी, संभाजी साखरे, महेश ठाकूर , गणेश साखरे, राज ठाकूर, साहील ठाकूर, उदय पाटील तिडके, भास्कर पाटील शिंदे, रामकरण भेंडे, प्रभाकर कुलकर्णी,बळीराम ढाणे, आकाश रेड्डी, मयुर ठाकूर,जसबीर बेदी,मंगेश शर्मा, भिमराव ढगे, गौतम ढगे,धम्मपाल जोंधळे,युवराज जोंधळे, आकाश व्हावळे, साई जाधव,अनिल शर्मा,रमेश पाटील वानखेडे,गजानन दाचावार,स्वप्निल महाजन, राजू चिद्रावार, दत्ता दमकोंडवार ,राजेश गोटमवाड सुदर्शन पांचाळ यांच्यासह परिसरातील नागरीकांनी श्रमदान करून परिश्रम घेतले.

सामाजिक उपक्रमांतून मिळाले समाधान ..

श्रावण मासानिमित्ताने सिद्धीविनायक गणपती मंदीर व त्यानंतर महालिंगेश्‍वर महादेव मंदीर व हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने मगनपुरा येथील दक्षिण मुखी हनुमान मंदीर येथे आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्मीक समाधान लाभले असून यानिमित्ताने परिसरातील हजारो रहीवाशांशी थेट भेटी-गाठीचा योग जुळून आला आहे त्यासोबतच या भागातील रहीवाशांशी अंत्यत जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाल्याची भावना या प्रसंगी आयोजक सौ.सदिच्छा वैजू सोनी पाटील यांनी व्यक्त केली आहे

Mahaprasad is completed at Mahalingeshwar Mahadev Temple.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded ; महीला पोलिस अधिकारी सौ.लोपामुद्रा आनेराव – कुबडे यांचे नांदेड स्थानकावर जंगी स्वागत
Next Article “World Mosquito Day” ; ” जागतिक डास दिन ” जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे साजरा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Give justice to the staff of Eklavya Model Residency School | एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल च्या कर्मचाऱ्यांना न्याय द्या – आदिवासी टायगर सेनेची मागणी – NNL

July 19, 2024

Osmannagar ; उस्माननगर परिसरात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन विविध ठिकाणी पत्रकारांचा सन्मान – NNL

January 7, 2025

Severe rabies lymph rupture in Himayatnagar : हिमायतनगरमध्ये रेबीज लसीचा गंभीर तुटवडा ; चिमुकल्यांच्या जीवाला धोका

January 30, 2026

Voting ; निर्मिती नर्सिंग कॉलेज व गुरूकुल स्कूलतर्फे मतदानाचा जागर 87 नांदेड दक्षिण स्वीप कक्षाचा उपक्रम – NNL

November 16, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Shiv Sena Metropolitan Chief Prakash Marawar : नांदेड महापालिकेसमोर 12 सप्टेंबर ऐवजी 15 सप्टेंबर रोजी शिवसेना( ठाकरे) पक्षाचे बोंब मारो आंदोलन

finishing school | फिनिशिंग स्कुल कार्यक्रमाद्वारे उद्योगक्षेत्राला अपेक्षित मनुष्यबळाची निर्मिती व्हावी – सहसंचालक उमेश नागदेवे -NNL

Marathi Amateur State Drama Competition : मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेचे थाटात उदघाटन पहिल्या दिवशी सादर झाले “शापित सेवा” हे नाटक -NNL

ration card : एकदाच लग्न करणे सोपे! मात्र… रेशनकार्ड बनविणे झाले अवघड

usmannagar ; उस्माननगर येथे शहीद जवान हानमंत काळे स्मारकाचे थाटात अनावरण

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?