HomeनांदेडShravanmas ; श्रावणमास निमित्ताने नरोबा देवस्थान कौठा येथे माजी आमदार अमरभाऊ राजूरकर...

Shravanmas ; श्रावणमास निमित्ताने नरोबा देवस्थान कौठा येथे माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांच्या हस्ते महाअभिषेक

नवीन नांदेड l लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नरोबा देवस्थान कौठा येथे श्रावण महिन्याचा शेवटच्चा शनिवार निमित्ताने माजी आमदार अमरभाऊ राजुरकर भाजपा नांदेड महानगर
अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महाअभिषेक व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. श्रावण मास निमित्ताने महिनाभर दैनंदिन महाअभिषेक व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे. नरोबा देवस्थान मंदिर कौठा नांदेड येथे श्रावणमास महिन्यांत शेवटच्या शनिवार निमित्ताने 16 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता महाअभिषेक व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गुरू व्यंकटेश मुळी यांच्या विधीवत आचार्य तत्वाने मंत्रोच्चार करण्यात आले, यावेळी शैकडो भाविक भक्तांचा उपस्थित महाअभिषेक संपन्न झाला.यावेळी विश्वस्त समिती अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, कार्याध्यक्ष विनोद काकडे,नगरसेवक राजू पाटील काळे,राजु गोरे,संजय मोरे,अभिषेक सौदे,शितल खांडील,अपर्णा चितळे,शंकर स्वामी,अशोक दिल्लेराव, मारोती पासवाड,राम येरमवार, राम प्रसाद शर्मा,अपर्णा चितळे,दिपक रोहत्रे, लक्ष्मीकांत लोकमणवार,संतोष मरिकंटेलु, मारोती पासवाड, यांच्या सह शैकडो भाविक भक्तांची उपस्थितीती होती.

रमेश सुत्रावे यांच्या वतीने महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. विश्वस्त समिती अध्यक्ष गंगाप्रसाद काकडे व पदाधिकारी यांच्या वतीने माजी आमदार अमरभाऊ राजूरकर व नांदेड दक्षिण आमदार आनंदराव बोंढारकर, विकास नगर सोसायटी चे अध्यक्ष उत्तम वरपडे उपस्थित मान्यवरांच्या भव्य दिव्य सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितीती मान्यवरांनी महाप्रसाद लाभ घेतला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments