Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - राजकीय - Local bodies elections : स्थानिक स्वराज संस्था निवडणुका महाविकास आघाडीच्या नेतृत्वात लढवा
राजकीय नांदेड October 16, 2025

Local bodies elections : स्थानिक स्वराज संस्था निवडणुका महाविकास आघाडीच्या नेतृत्वात लढवा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक
NNL TeamBy NNL TeamOctober 16, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत व स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली लढवाव्यात. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारची अधिक शक्तीने निवडणूक लढवून जिल्हा परिषद व पंचायत समितीत अधिक जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे मत नांदेड जिल्ह्यातून आलेल्या विविध कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नांदेडच्यावतीने दि. 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शहर आणि जिल्ह्यातून आलेल्या अनेक कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांता पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृह राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, माजी आ. प्रदीप नाईक यांच्या सुविद्य पत्नी बेबीताई नाईक, नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, युवकचे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, प्रदेश प्रतिनिधी कल्पना पाटील डोंगळीकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, रंगनाथ वाघ, दादासाहेब शेळके, जयंत पानोळे, सुभाष गायकवाड, माजी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, प्रकाश राठोड आदी जणांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री सुर्यकांता पाटील म्हणाल्या की, आपुलकी आणि विश्‍वासावर संघटना टिकते. निवडणुकीमध्ये पैसा लागतोच असे नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी अधिक जोमाने काम करावे, कार्यकर्त्यांशी पाठीशी आम्ही अधिक शक्तीने या निवडणुकीत काम करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. माजी मंत्री माधवराव किन्हाळकर यांनी राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी केलेले विकासाचे भरीव काम यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपला पक्ष नंबर एकचा होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अधिक प्रभावीपणे काम करावे, असे त्यांनी सांगितले. तर शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम सन्मानपुर्वक जागा देऊन निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. तर जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी राष्ट्रवादीचे पक्षसंघटन लक्षात घेता अनेक ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक आहे, त्यामुळे सन्मानपुर्वक जागा मिळाल्यानंतर आम्ही पूर्ण ताकदीने लढू, प्रत्येकाला न्याय देऊ असे त्यांनी सांगितले.

तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष रावणगावकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन शंकर इंगळे यांनी मानले. या आयोजित केलेल्या महत्वपूर्ण बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे, उपाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांनी विस्तृतपणे आपल्या भावना व्यक्त केल्या.

Local bodies elections will be contested of Mahavikas Aghadi under the leadership
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDisaster management training : नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न
Next Article DRM Pradeep Kamle’s surprise inspection : हिमायतनगर रेल्वे स्थानकावर डीआरएम प्रदीप कामले यांची अचानक पाहणी — नागरिकांच्या तक्रारींवर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Hariharrao Bhosikar passes away : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हरिहरराव भोसीकर यांचे निधन ; लोहा कंधार तालुक्याची राजकीय हानी

May 27, 2025

Samadhan Abhiyan Camp ; उस्माननगर मंडळाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्‍व समाधान अभियान शिबीराचे आयोजन 

May 18, 2025

Ahilyadevi Holkar : अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी

May 31, 2025

Fir Filed ; पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जावयाविरुद्ध तक्रार : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

June 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Beloved sisters from Siranjani unite : महाराष्ट्राच्या लाडक्या भावाला राखी पाठविण्यासाठी सिरंजनी येथील लाडक्या बहिणी एकवटल्या -NNL

e-crop inspection ; फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे बंधनकारक

Om Namah Shivaya : श्री परमेश्वर मंदिरात अखंड ‘ॐ नमः शिवाय’ नामजप यज्ञाची यशस्वी वाटचाल

पिंटू पाटील वायफनिकर यांच्या पुढाकारातून माहूर-सिंदखेड बससेवा सुरू विद्यार्थ्यांसह दैनंदिन प्रवाशांनी मानले आभार

समाजसेवक व उद्योजक सचिन कासलीवाल यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?