HomeनांदेडAhilyadevi Holkar : अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे...

Ahilyadevi Holkar : अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी

भोकर| पुण्यश्लोक, राजमाता, लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज 300 वी जयंती त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्ष म्हणून साजरी करण्यात येत आहे. डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शना खाली ग्रामीण रुग्णालय भोकर येथे ” अहिल्यादेवी होळकर ” यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी डॉ मायादेवी नरवाडे दंत शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर रेड्डी, डॉ.कारत्या रेड्डी मॅडम, डॉ. विजया किनीकर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर, मनोज पांचाळ, सहाय्यक अधिक्षक संजय देशमुख,इंचार्ज सिस्टर श्रीमती राजश्री ब्राम्हणे, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, संदीप ठाकूर, मल्हार मोरे, गिरी रावलोड, एनसीडी समुपदेशक भालेराव, रेणुका भिसे, आरकेएसके समुपदेशक सुरेश डुम्मलवाड, योगेश योगी, आरोग्य मित्र सुधाकर गंगातिरे, दिनेश लोट, गंगाधर शिंदे, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments