Wednesday, May 13

Tag: tercentenary birth anniversary celebrated

Ahilyadevi Holkar : अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी

Ahilyadevi Holkar : अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी

नांदेड, सोशल वर्क
भोकर| पुण्यश्लोक, राजमाता, लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज 300 वी जयंती त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्ष म्हणून साजरी करण्यात येत आहे. डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शना खाली ग्रामीण रुग्णालय भोकर येथे " अहिल्यादेवी होळकर " यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ मायादेवी नरवाडे दंत शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर रेड्डी, डॉ.कारत्या रेड्डी मॅडम, डॉ. विजया किनीकर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर, मनोज पांचाळ, सहाय्यक अधिक्षक संजय देशमुख,इंचार्ज सिस्टर श्रीमती राजश्री ब्राम्हणे, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, संदीप ठाकूर, मल्हार मोरे, गिरी रावलोड, एनसीडी समुपदेशक भालेराव, रेणुका भिसे, आरकेएसके समुपदेशक सुरेश डुम्मलवाड, योगेश योगी, आरोग्य मित्र सुधाकर गंगातिरे, दिनेश लोट, गंगाधर शिंदे, ग्रामीण रुग...
error: Content is protected !!