Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - आरोग्य - Yashoda Hospital ; यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा हैद्राबाद येथे गंभीर कॅन्सर रुग्णांना जिवनदान -NNL
आरोग्य नांदेड January 8, 2025

Yashoda Hospital ; यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा हैद्राबाद येथे गंभीर कॅन्सर रुग्णांना जिवनदान -NNL

सर्जिकल ऑनकॉलाजिस्ट (कर्करोग तज्ञ) डॉ. सचिन मर्दा यांच्या प्रयत्नांना यश ः थायमोमा आणि अमेलोब्लास्टोमा या दुर्मिळ कर्करोगावर उपचार
NNL TeamBy NNL TeamJanuary 8, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। थायमोमा आणि अमेलोब्लास्टोमा हे दुर्मिळ कर्करोग आहेत ज्यातील थायमोमा आपल्या थायमस नावाच्या ग्रंथीवर तयार होतात तर अमेलोब्लास्टोमा हा जबड्याचा एक असामान्य विकार आहे. ज्यामध्ये ऊतींची असामान्य वाढ होते. बहुतेकदा, दाढांच्या सभोवतालच्या जबड्यात गाठी आढळतात तसेच सहसा या दोन्ही प्रकारच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीला लक्षणे देत नाहीत परंतु जेव्हा लक्षणे दिसतात तेव्हा कॅन्सर हा बराच पुढच्या टप्प्यात गेलेला असतो त्यामुळे वयाच्या ४० नंतर प्रत्येकाने यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथे उपलब्ध असलेल्या कॅन्सर स्क्रिनिंग टेस्ट कराव्यात जेणेकरून कॅन्सरवर यशस्वीपणे मात करता येते असे प्रतिपादन यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथील सर्जिकल ऑनकॉलाजिस्ट (कर्करोग तज्ञ) डॉ. सचिन मर्दा यांनी चंद्रलोक हॉटेल येथील पत्रकार परिषेदेत केले .

याविषयी पुढे माहीती देतांना त्यांनी सांगितले की, चाकूर जि.लातूर येथील रहीवाशी असलेल्या रुग्ण सौ.कामिनी तांडोरे या ५५ वर्षीय महीला रुग्ण ह्या मागील दोन-अडीच वर्षापासून सततच्या खोकल्याने त्रस्त होत्या यावर त्यांनी लातूर सह आजूबाजूच्या जिल्हयातील अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतले परंतु गुण येत नव्हता त्यामुळे लातूर येथील डॉ. झंवर यांनी त्यांना हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल येथे एकवेळेस तपासणी करण्याचा सल्ला दिला त्यानुसार त्यांच्या कुंटूबिंयानी आमच्याकडे उपचारासाठी आल्यानंतर तपासणीअंती थायमोमास हा गंभीर कॅन्सर आढळला होता.

थायमोमा या कॅन्सर मध्ये बहुतेक लोकांना सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसत नाहीत. त्याऐवजी, जेव्हा ट्यूमर आपल्या छातीतील अवयवांवर परिणाम करतो तेव्हा लक्षणे उद्भवतात ज्यात वेदना आणि श्वासोच्छवासाच्या समस्या अशा प्रकारची लक्षणे समाविष्ट आहेत:

सौ.कालिंदा तोंडारे यांना ट्यूमर मुळे हृदयापर्यंत रक्त वाहून नेणाऱ्या मोठ्या नसांवर दाब निर्माण होऊन त्यांना सतत खोकला, धाप लागणे, थकवा , चक्कर येणे व जेवण करता न येणे अशा अनेक समस्या तयार झाल्या होत्या यावर कॅन्सर निदानानंतर डॉ.सचिन मर्दा व त्यांच्या टिमने सलग ७ तासाची शस्त्रक्रिया पार पाडत जवळपास दिड किलो वजनाचा टयुमर ऑपरेशनव्दारे बाहेर काढून रुग्णास जिवनदान दिले

अमेलोब्लास्टोमा – जबड्याचा एक दुर्मिळ विकार ज्यामध्ये ऊतींची असामान्य वाढ होते –  अमेलोब्लास्टोमा हा जबड्याचा एक असामान्य विकार आहे ज्यामध्ये ऊतींची असामान्य वाढ होते. बहुतेकदा, दाढांच्या सभोवतालच्या जबड्यात गाठी आढळतात सहसा, अमेलोब्लास्टोमा लक्षणे नसलेला असतो आणि सूज द्वारे लक्षात येण्याआधी हळूहळू विकसित होतो. दरम्यान रुग्णाला अनेक लक्षणांचा सामना करावा लागतो जसे की वेदना न करता सूज येणे,तोंडात अल्सर, चेहऱ्यावर विकृती, वेदना यासह गंभीर समस्या उद्भवू शकतात अशी माहीती देतांना सर्जिकल ऑनकॉलाजिस्ट (कर्करोग तज्ञ) डॉ. सचिन मर्दा यांनी नमूद केले की, तरोडा बु. नांदेड येथील ३७ वर्षीय तरुण सदानंद कल्याणकर यांना दाढेच्या बाजूला गाठ झाल्याने त्यांनी डॉ.साहेबराव मोरे यांच्याशी संपर्क साधला त्यानुसार एंकदरील परिस्थिी लक्षात घेत डॉ.साहेबराव मोरे यांनी त्यांना तात्काळ यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथील डॉ.सचिन मर्दा यांच्याकडे रेफर केले . डॉ. सचिन यांनी प्राथमिक तपासणीअंती दुबिर्णीद्वारे रोबोटीक सर्जरी करत रुग्ण श्री संदानंद कल्याणकर यांना कॅन्‍्‍सरच्या पहील्याच टप्प्यात कॅन्सरमुक्‍्‍त करण्याची किमया साधली आहे .

सर्जिकल ऑनकॉलाजिस्ट (कर्करोग तज्ञ) डॉ. सचिन मर्दा यांच्या विषयी ः ऑन्कोलॉजी आणि कर्करोग काळजी क्षेत्रात त्यांचे उल्लेखनिय योगदान असून त्यांनी मागील १६ वर्षांहून अधिक काळात गंभीर कॅन्सर ग्रस्त असलेल्या १५००० पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत यात अद्यायावत असे रोबोटिक आणि लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेतील अग्रगण्य तंत्रज्ञानासह केल्या आहेत दरम्यान त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो रुग्णांना जिवनदान दिले आहे तसेच डॉ. सचिन यांची दर महीन्याच्या पहील्या बुधवारी व्हिजिट असते तरी गरजू रुग्णांनी व कॅन्सर ग्रस्तांनी याचा लाभ घ्यावा.

यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा हैद्राबाद येथील वैदयकीय मदतीबद्दल तेथील जनसंपर्क अधिकारी श्री राम देशमुख ७९९५५०४०२६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

at Yashoda Hospital Somajiguda Hyderabad Life saving for serious cancer patients
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleX Ray Machine ; महापालिकेत “१०० डे टीबी कॅम्पियन” कार्यक्रम द्वारे निक्षय वाहन xray मशीनचे अनावरण -NNL
Next Article Citizens face difficulties for passports : नांदेड पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्टसाठी नागरिकांना येताहेत अडचणी; थेट परराष्ट्रमंत्री यश जयशंकर यांच्याकडे तक्रार -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Maharashtra State Retired Teachers Association : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटना माहूर तालुकाध्यक्ष पदी गोस्वामी

January 28, 2025

A woman who went missing : चार दिवसांपूर्वी हरवलेली महीला मृत अवस्थेत आढळली विहिरीत

January 19, 2025

Why did lotuses bloom in Delhi? दिल्लीत कमळ का फुलले ?

February 10, 2025

Install HSRP number plates : एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा..!

March 12, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Saint Rampal Ji Maharaj ; 74 वा जगतगुरू तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांचा अवतरण दिवस – NNL

Borgadi’s Nilesh Wrestler Top : श्री पार्श्वनाथ महादेव यात्रेच्या कुस्त्यांच्या दंगलीत हिमायतनगर तालुक्यातील बोरगडीचा निलेश पैलवान अव्वल -NNL

car hit the scooty hard : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या गाडीने स्कुटीला जोराची दिली धडक; स्कुटी चालकाचा मृत्यू तर महिला गंभीर

मतदार यादीत सुधारणा करण्याची संधी; मतदार यादी चा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर -NNL

Certificate to workers : कामगारांना प्रमाणपत्र देणे सुरू करा गाव खेड्यातील ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार व इतर कामगारांना प्रमाणपत्र देणे बंद

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?